संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यसभेतही त्यावर चर्चा झाली. सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आज त्या सभापतींच्या खुर्चीवर होत्या आणि समोर त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रफुल पटेल होते.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. यावरुन प्रफुल्ल पटेल…
नवाब मलिक हे आमचे आधीपासूनच सहकारी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. नवाब मलिक घड्याळ चिन्हाचे वापर करणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. सकाळच्या साडेनऊच्या भोंग्याला मी उत्तर…
राज्यामध्ये लवकरच निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाच्या खासदाराने राजीनाम्याबाबत वक्तव्य केले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईल असे वक्तव्य केले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, 'अजूनही सहा महिने शिल्लक आहेत आणि अनेक जागा सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिक जोमाने सरकार काम करेल', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे. अखेर अजित पवार गटाचे मंत्रीपदाचे उमेदवार ठरले असून प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिक असलेला जिरेटोप चढवल्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत केलेल्या कृतीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.
पुणे : लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आणि सहकाऱ्यांनी २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनी…
कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल पटेल यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीकास्त्र डागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एनडीएचे सरकार निवडून येणार असून, खासदारांचा ४०० पार टप्पा गाठणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी…
NCP Ajit Pawar Group Rajya Sabha Seat : राज्यसभेच्या जागेसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केल्यानंतर अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली…
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार गटाच्या आमदार सुनील तटकरे यांनी राज्यसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा हा सध्या चर्चेमध्ये आला आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांच्या वय हा फक्त आकडा आहे या…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मंगळवारी नव्या संसद भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel)…
मुंबई : मागील काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्या चर्चेला काही प्रमाणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आता प्रफुल पटेल यांनीदेखील…
पवारांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. येत्या दिवसांत…
महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही शिवसेनेची विचारधारा स्वीकारू शकतो, मग भाजपसोबत जायला काय हरकत आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्याला हा पक्ष खूप पुढे न्यायचा आहे. त्यासाठी माझा अजितदादांना पाठिंबा…
काल महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics ) मोठा भूकंप होऊन सत्तेचे राजकारण घडले. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील उभी मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते…