Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समलैंगिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला पोलिसांचा विवाह मोडला?

पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांच्या समलैंगिक विवाहाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ३० ऑगस्टला आळंदी येथे विवाह होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा विवाह मोडल्याची माहिती समोर येत आहे. विवाह नेमका कोणत्या कारणामुळे मोडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By Dilip Bane
Updated On: Aug 25, 2026 | 01:57 PM
Pimpri-Chinchwad women police marriage

Pimpri-Chinchwad women police marriage

Follow Us
Follow Us:
  • विवाह मोडल्याची माहिती समोर येत आहे.
  • विवाह मोडण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.
  • कुटुंबीयांचा विवाहाला विरोध असल्याची माहिती.
  • या प्रकरणामुळे समलैंगिक विवाहाच्या मान्यतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत.
कालपासून सोशल मीडियावर एका बातमीने खूप धुमाकूळ घातला, तो म्हणजे महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह. प्रत्येकजण या लग्नाबद्दल बोलत आहे. बातमी खरी की खोटी, यावर लोकांचं दुमत होतं. बातमी खरी होती, पण त्यांचा विवाह झाला नव्हता, ही गोष्ट खरी होती. ३० ऑगस्टला आळंदी येथे विवाह घाट घातला होता, अशी सोशल मीडियावर चर्चा होती.

आज पुन्हा एकदा या बातमीबद्दल असं समजतंय की त्यांचं ३० ऑगस्टला होणारं लग्न मोडलं. लग्न कशासाठी मोडलं, हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी घरच्यांचा याला विरोध होता, हे स्पष्ट होत आहे. या बातमीबद्दल अजूनही अस्पष्टता आहे, त्यामुळे ही बातमी खरी की खोटी, याबद्दल नवराष्ट्र खात्री देऊ शकत नाही.

LGBTQ+ समुदाय जुन महिन्यात Pride Month का साजरे करतात? यामागे दडलाय अतिशय विदारक इतिहास!

नक्की कोण आहेत या दोन महिला पोलीस? त्यांची ओळख कशी झाली आणि त्या लग्नापर्यंत कशा पोहोचल्या?

कहाणी फारच रंजक आहे. या दोघी पोलीस भरतीच्या वेळी एकत्र आल्याचं समजते. दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. म्हणतात ना, प्रेमाला ना वय असतं ना अजून काही. प्रेम कोणावर, कधीही, कसंही होऊ शकतं. त्याची खूप सारी उदाहरणं भारतामध्ये आहेत.

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या विवाहाला विरोध करावा, अशी विनंती केली आहे. दोन्ही पोलीस महिला सज्ञान आहेत, त्यामुळे कायद्याचा धाक दाखवून लग्न थांबवता येणार नाही. जर त्यांना लग्न करायचंच असेल तर ते खुशाल करू शकतात. पण या लग्नामुळे पुन्हा एकदा समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी की नाही, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

समाजात नाचक्की तर होणार नाही ना, या भीतीने कुटुंब वावरत आहे. कोण काय म्हणेल, या गोष्टी त्यांना नक्कीच भेडसावत आहेत. लग्नाचा दबाव आणि समाज, या दोन्हीमध्ये कुटुंब आणि या दोन पोलीस महिला अडकल्या आहेत.

समलैंगिक लोकांची लग्नाच्या हक्काची मागणी का आहे? मालमत्ता-वारसा हक्क, वैद्यकीय निर्णय, दत्तक अधिकार आणि बरंच काही

Web Title: Pimpri chinchwad women police same sex marriage cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • LGBTQIA
  • maharashtra news
  • Navarashtra Viral News

संबंधित बातम्या

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप
1

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच
2

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर
3

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज
4

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १.८ कोटींचे कर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.