Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीसह इतर भागात तात्पुरता वाहतूकीत बदल केले असून, गुरुवारी (दि १९) रात्री दहा ते सोमवारी (दि २३) रात्री अकरा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2025 | 11:54 AM
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते राहणार बंद

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते राहणार बंद

Follow Us
Follow Us:

पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीसह इतर भागात तात्पुरता वाहतूकीत बदल केले असून, गुरुवारी (दि १९) रात्री दहा ते सोमवारी (दि २३) रात्री अकरा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे. दरम्यानच्या कालावधीत शहरात प्रवेश होणार्‍या २६ रस्ते, चौकातून अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पुण्यात दोन्ही पालख्यांचे शुक्रवारी (दि २०) आगमन होत असून, त्या शनिवारी व रविवारी मुक्कामी असणार आहेत. यामुळे हे वाहतूक बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पालखीचा मार्ग असलेल्या रस्त्यांना जोडणाऱ्या १२४ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तर मुक्काम परिसरातील ३८ ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. तसेच या दोन्ही पालखी प्रास्थान मार्गावरील २३० ठिकाणी वाहतूक बंद केली. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जड वाहनांना या चौकांपासून प्रवेश बंद

  • बोपोडी चौक (हॅरीश ब्रिज, खडकी)- राजीव गांधी ब्रिज, आँध–ब्रेमेन चौक– बोपखेल फाटा, विश्रांतवाडी–खराडी बायपास चौक– केसनंद गाव–केसनंद फाटा चौक, वाघोली– लोणीकद (थेऊर फाटा)
  • तुळापुर फाटा (लोणीकंद)– राधा चौक (बाणेर)– सुस रोड (पाषाण)– चांदणी चौक (पौड रोड)–वारजे जंक्शन– वडगाव ब्रिज, धायरी– नवले ब्रिज–भुमकर चौक, कात्रज
  • कात्रज चौक– खड़ी मशिन चौक– मंतरवाडी फाटा– वैदवाडी चौक, हडपसर– थेऊर फाटा (लोणी काळभोर)– दिवे घाट (घाट माथा)– रविदर्शन (हडपसर)
सर्व वाहनांना प्रवेश बंद
  • लोणीकंद-तुळापूर-मरकळ मार्गे आळंदीकडे प्रवेश बंद राहील
  • विश्रांतवाडी- बोपखेल फाटा मार्गे आळंदीकडे प्रवेश बंद राहील
  • खडकी हॅरिश ब्रिज मार्गे नाशिक फाटा पिंपरी-चिंचवडकडे प्रवेश बंद राहील

Web Title: Police have made major changes to traffic in pune on the occasion of the palanquin ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Palkhi Sohala
  • pune news
  • Traffic News

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.