Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळच्या कन्येची सर्वत्र चर्चा! प्रणोती नंबरेला राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

सेंट्रल विद्यापीठ ऑफ हिमाचल प्रदेश येथील राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिला विभागात मावळ तालुक्यातील पवळेवाडी येथील प्रणोती नंबरेने ७१ किलो वजन गटांत कांस्यपदक मिळविले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 19, 2025 | 05:02 PM
Pranoti Nambarene from Maval won bronze medal in the 71 kg weight category

Pranoti Nambarene from Maval won bronze medal in the 71 kg weight category

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : सेंट्रल विद्यापीठ ऑफ हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिला विभागात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी व मावळ तालुक्यातील पवळेवाडी येथील प्रणोती नंबरेने
७१ किलो वजन गटांत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत प्रणोती नंबरेने ७१ किलो वजन गटांत सहभागी होताना स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण १८३ किलो वजन उचलत ब्राँझपदक पटकावले. याआधी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रणोती नंबरेने सुवर्णपदक मिळविले होते.

संपूर्ण भारतातून ह्या वजनी गटात 32 मुली सहभागी होत्या, खूप चुरशिच्या लढतीत तिने हे पदक मिळवले पुढे जाऊन अंतरराष्ट्रीय पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे,ती भारती विद्यापीठ पुणे मास्टर ऑफ आर्ट्सला शिकत असून
भारती विद्यापीठ अभियंते विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, कुलसचिव जी. जयकुमार, क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी प्रणोती नंबरचे अभिनंदन केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वडगाव मावळ येथील अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षापासुन ती वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे.भारती विद्यापीठ स्पोर्ट डायरेक्टर नेताजी जाधव तसेच ऍडव्होकेट.सुनील पटेकर याचे मार्गदर्शन लाभले, लखनऊ येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी तिची नुकतीच निवड झाली आहे, तिला मिळालेल्या यशामुळे आई रोहिणी पांडुरंग नंबरे वडील पांडुरंग चंदर नंबरे यांच्यासह तिचे मावळ तालुक्यातून,सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात GBS चा प्रभाव वाढला

पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापािलका प्रशासनाने ‘आरओ’ प्लांटसाठी नियमावली तयार केली आहे. या प्लांटमधील पाण्याची वारंवार तपासणी करण्याचे बंधन चालकांवर घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील किरकटवाडी, नांदाेशी, नांदेड आदी भागात माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजारांचे रूग्ण आढळून आले होते. सदर आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पुर्वीच महापािलकेच्या आरोग्य विभागाने या भागातील महापािलकेचा पाणी पुरवठा, खासगी टॅंकर, आरओ प्लांट मधुन पुरवठा हाेणाऱ्या पाण्याचे नुमने तपासणीसाठी पाठविले हाेते. या तपासणीमध्ये टॅंकर आणि आरओ प्लांटमधील पाण्यात ही जीबीएस आजारास काररणीभुत घटक आढळून आले आहेत.

 

Web Title: Pranoti nambarene from maval won bronze medal in the 71 kg weight category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • maval news
  • pune news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
1

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
2

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.