Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; अनेक योजनांचा करणार शुभारंभ

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तेव्हा 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी वर्ध्यातील विश्वकर्मा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वर्ध्यात पोहोचतील. येथे ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्जाचे वितरण केले जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2024 | 07:20 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

Follow Us
Follow Us:

वर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करणार आहेत. ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच वेळी पंतप्रधान मोदी आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती दिली जात आहे.

हेदेखील वाचा : Jk Election 2024: “…फक्त भाजपचं हे वचन पूर्ण करू शकते”; श्रीनगरमधून पंतप्रधान मोदींचे महत्वाचे विधान

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तेव्हा 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी वर्ध्यातील विश्वकर्मा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वर्ध्यात पोहोचतील. येथे ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्जाचे वितरण केले जाणार आहे. एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते एक स्मरणीय टपाल तिकीटही जारी करतील.

तसेच अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा शुभारंभ देखील केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ करतील. याद्वारे 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते स्वावलंबी बनू शकतील. राज्यातील सुमारे दीड लाख तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे.

हेदेखील वाचा : ‘एक देश, एक निवडणुकी’चा प्रस्ताव मंजुर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ करणार

पंतप्रधान मोदी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

Web Title: Prime minister narendra modi on his visit to maharashtra today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 07:13 AM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
1

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
2

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.