Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक

गेल्या महिन्याभरात अनेकदा गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. मुंबई – पुण्याला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्वाचा आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 02, 2023 | 11:01 AM
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान, पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी सोमटणे फाट्याजवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहे. तसेच पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या दरम्यान ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे, असं आवाहन एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.

गेल्या महिन्याभरात अनेकदा गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. मुंबई – पुण्याला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्वाचा आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. या रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये – जा करत असतात. आज दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवासी नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे, असंही आवाहन करण्यात आले आहे.

मार्गात बदल
मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) वाहिनीवर कि.मी. 54.400 वरून एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविण्यात येतील.

मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेन ने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्ग या रस्त्याने पुढे पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येतील.

Web Title: Pune mumbai fast speed raigad maharashtra government itms msrdc and highway police mumbai pune highway mumbai pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2023 | 11:01 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Mumbai
  • Mumbai-Pune Highway
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.