Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirur Police Transfer: पाच वर्षे ठाण मांडणाऱ्यांना डच्चू; संदीपसिंह गिल्ल यांच्याकडून ४१९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पुणे ग्रामीण मधील तब्बल ३० पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या

  • By anuradha sagar
Updated On: Jun 08, 2026 | 04:51 PM
मोठी बातमी ! राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र सिंघल आता ACB प्रमुख

मोठी बातमी ! राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र सिंघल आता ACB प्रमुख

Follow Us
Follow Us:
  • पाच वर्षे एका पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावलेल्या ४१९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
  • शिरुर पोलीस स्टेशनच्या तब्बल ७० पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदली
  • पुणे ग्रामीण मधील तब्बल ३० पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या
Shirur Police Transfer: पुणे जिल्ह्यातील पाच वर्षे एका पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावलेल्या ४१९ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बदली केल्याबाबतचे आदेश जारी केलेले असताना शिरुर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसि व शिरुर पोलीस स्टेशनच्या तब्बल ७० पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदली केली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची एका पोलीस स्टेशन मध्ये पाच वर्षे सेवा झाल्यानंतर नियमाप्रमाने पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पुणे ग्रामीण दलातील ४१९ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली आहे.  शिरुर तालुक्यातच वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये राहून तालुक्यातच ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता दुसऱ्या तालुक्यात बदली करण्यात आली आहे.     शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसि व शिरुर पोलीस स्टेशनच्या तब्बल ७० पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदली केली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या आहेत.

केडगाव प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे आक्रमक; पुणे शहरातील आयव्हीएफ केंद्रांच्या चौकशीची मागणी

पोलीस निरीक्षक बदली

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पुणे ग्रामीण मधील तब्बल ३० पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या असून शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपतन गायकवाड यांची जिल्हा विशेष शाखेत, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे या दोघांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक केली असून शिक्रापूर साठी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची आणि शिरूर पोलीस स्टेशन येथे नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नव्याने नियुक्ती केली आहे.

पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

  शिरुर तालुक्यातील बदली कर्मचारी व पुढे नवीन नेमणूक ठिकाण

  शिक्रापूर पोलीस स्टेशन

पदनाम पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बदलीचे ठिकाण
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे भिगवण
पंडित मांजरे यवत
सचिन भागवत खेड
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे भोर
पोलीस हवालदार अमोल दांडगे ओतूर
श्रीमंत होनमाने जुन्नर
विकास पाटील नारायणगाव
अमोल नलगे आळेफाटा
जयराज देवकर खेड
अमोल चव्हाण नारायणगाव
चंद्रकांत काळे आळेफाटा
मिलिंद देवरे ओतूर
गणेश करपे खेड
संदीप कारंडे दौंड
अतुल पखाले जेजुरी
बापू हाडगळे यवत
कृष्णा व्यवहारे वेल्हा
राकेश मळेकर वेल्हा
महिंद्र पाटील ओतूर
मंगेश लांडगे जुन्नर
पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार उरुळी कांचन
राहुल वाघमोडे शिरूर
विशाल देशमुख शिरूर
लखन शिरसकर शिरूर
प्रतीक जगताप यवत

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

 

(बदली झालेले पोलीस हवालदार)

सचिन भागवत, किशोर तेलंग, सचिन होळकर, संतोष शेळके, शिवाजी चितारे, विकास पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

  शिरूर पोलीस स्टेशन

पदनाम पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बदलीचे ठिकाण
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे दौंड
शिवाजी भोते शिक्रापूर
पोलीस हवालदार नितीन सुद्रिक शिक्रापूर
परसराम साबळे आळेफाटा
बाळकृष्ण वाडेकर जुन्नर
अनिल आगलावे शिक्रापूर
नाथसाहेब जगताप शिक्रापूर
प्रफुल्ल भगत वेल्हा
विशाल कोथळकर पारगाव
शिवाजी बनकर बारामती तालुका
भागवत गर्कळ लोणावळा
प्रतिमा हार्दे / नवले शिक्रापूर
पोलीस शिपाई वीरेंद्र सुंबे शिक्रापूर
किरण खराडे भिगवण
प्रकाश झेंडे शिक्रापूर
स्नेहल होळकर रांजणगाव
चांदणी पठारे रांजणगाव
शोभा ससे रांजणगाव
मनिषा फंड शिक्रापूर
गौरी अवचर शिक्रापूर
शंकर चव्हाण शिक्रापूर

 रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन

पदनाम पोलीस कर्मचाऱ्याचे नाव बदलीचे ठिकाण
पोलीस उपनिरीक्षक मारुती पासलकर शिरूर
राजेश कर्डिले पारगाव
संजीव गायकवाड भोर
सुनील नरके नारायणगाव
पोलीस हवालदार वैभव मोरे इंदापूर
विद्या बनकर जिल्हा विशेष शाखा
विलास आंबेकर आळेफाटा
वैजनाथ नागरगोजे मंचर
अभिमान कोळेकर उरुळीकांचन
राजेश ढगे पारगाव
गणेश आगलावे मंचर
अजित पवार नारायणगाव
नितेश huडे (हुडे) यवत
माणिक काळकुटे मुदतवाढ
पोलीस शिपाई आबासाहेब नाईक शिरूर
सुरज वळेकर यवत
नीलम जाधव शिक्रापूर
शितल रौंदळ शिरूर

 

Web Title: Pune rural sp sandip singh gill transfer orders shirur taluka police reshuffle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Police Transfer
  • Pune Police
  • Shirur News

संबंधित बातम्या

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन
2

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Shirur Gram Panchayat: शिरूरमधील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचे आदेश!
4

Shirur Gram Panchayat: शिरूरमधील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचे आदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.