Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ११ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदापेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी निर्माण होत आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 03, 2022 | 02:44 PM
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ११ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राज्य पोलीस दलातील ४५३ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देत बदली करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ११ जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बुधवारी (दि.२) काढले आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदापेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी निर्माण होत आहेत.

पदोन्नतीने बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

1. सुरेखा मोतीराम चव्हाण (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

2. दिपाली बाळासाहेब मोटे (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

3. गजानन महादेव बनसोडे (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)

4. स्वाती रामनाथ खेडकर (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

5.अविनाश एकनाथ पवार (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

6. गोकुळ रामदास महाजन (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)

7. राजू रामचंद्र ठुबल (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

8. सुनिल वसंत बिले (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

9. विनोद बिभिषण शिंदे (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

10. विजय पांडुरंग गरुड (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

11. शाहिद सय्यद पठाण (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)

Web Title: 11 assistant inspectors of police in pimpri chinchwad police force promoted as inspectors of police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 02:44 PM

Topics:  

  • PCMC POLICE
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
1

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई
2

मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
3

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन
4

पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या एआय व्हिडिओवरून भाजपचा संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.