Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसरी महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्य स्पर्धा आजपासून रंगणार; बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये होणार लढत

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित तिसरी महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग स्पर्धा  19 ऑक्टोबरपासून सुरू होतेय.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 18, 2024 | 09:24 PM
तिसरी महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्य स्पर्धा आजपासून रंगणार; बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये होणार लढत

तिसरी महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्य स्पर्धा आजपासून रंगणार; बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये होणार लढत

Follow Us
Follow Us:
पुणे : महाराष्ट्रातील एकूण दोनशे सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय सायकलपटू आदिती डोंगरे, सिया ललवाणी, झायना पीरखान, वेदांत जाधव, विवान सप्रु तसेच राष्ट्रीय पदक विजेते स्नेहल माळी, सूर्या थात्तु, सिद्धेश घोरपडे, मंगेश ताकमोगे हे सायकलपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेमधून चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून श्री सुदाम रोकडे यांची सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती स्पर्धा संचालिका श्रीमती दिपाली पाटील यांनी दिली.
जिल्हा सायकलिंग असोसिएशन
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी सात वाजता सोलापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रतापराव कांचन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक संजय साठे आदी मान्यवर हजर राहणार आहेत. तसेच, हि स्पर्धा 14 वर्षे, 16 वर्ष,  18 वर्षे आणि खुल्या वयोगटात मुले मुली आणि पुरुष महिला गटात होणार आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पारितोषिक सन्मानित मिलिंद झोडगे, उत्तम नाळे, मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर हजर राहणार आहेत.

Web Title: 3rd maharashtra state track cycling ajinkya championship to be held from today the match will be held in balewadi sports complex

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 09:24 PM

Topics:  

  • Balewadi Sports Complex
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन
1

Pimpri Chinchwad News : गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना आवाहन

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
2

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

Shotgun Shooting Championship : राज्य शॉटगन नेमबाजीत समरजीत-अनिकाचा दबदबा; युवा आणि ज्युनियर गटांत सुवर्ण
3

Shotgun Shooting Championship : राज्य शॉटगन नेमबाजीत समरजीत-अनिकाचा दबदबा; युवा आणि ज्युनियर गटांत सुवर्ण

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद
4

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.