Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2026 | 12:26 PM
पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.  पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा काढताना त्याचा काही भाग अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते.याचवेळी लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा : मंडळ कितीही मोठे असो, कर्णकर्कश डिजे वाजवलात तर…; पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा इशारा

कुटुंबीयांचा मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार

या घटनेनंतर एक वेगळी बाब समोर आली आहे. मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मंडळातील इतर मुलांना किंवा तरुणांना अडचणीचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. तसेच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंतीही कुटुंबीयांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

लाऊड स्पीकर्स आणि डीजे बंद केले पाहिजेत – बापट

पुण्यात गणेश उत्सवांच्या तोंडावर विद्यानंद बापट यांचं नाव चर्चेत आलं आहे. कारण विद्यानंद बापट यांनी लाऊड स्पीकर्स आणि डीजे बंद केले पाहिजेत अशी रोखठोक आणि परखड भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली. पण यानंतर विद्यानंद बापट यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझ्यावरचा हल्ला सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचंही ते म्हणाले. डी. जे.च्या लाऊड स्पीकर्सचा आवाज बंद करावा. जर लाऊड स्पीकर लावायचेच असतील ते बंदीस्त सभागृहात ठेवावेत आणि पाहिजे त्या डेसिबलला ते वाजवावेत. जेणेकरुन कुणालाच त्रास होणार नाही. तुम्हाला १०० डेसिबल हवं आहे तर ते आम्हाला १ डेसिबलचं नको आहे असंही बापट म्हणाले. बापट यांच्या भुमिकेमुळे पुण्यात डिजेवरुन वातावरण तापलं आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a woman died after an iron arch collapsed on her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
1

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
2

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
3

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा
4

Dahi Handi 2026 Jai Jawan: ‘1..2..3 नाही तर’, जय जवानचा 10 थरांचा निर्धार; जमलं तर 11 थरांसाठीही प्रयत्न, संदीप ढवळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.