Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! पुण्यातील ‘हा’ सुप्रसिद्ध पूल दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?

Pune News: पुणे मेट्रो स्टेशनशेजारी पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याने पुण्यातील प्रसिद्ध पूल दीड महिना बंद राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 03:28 PM
मोठी बातमी! पुण्यातील 'हा' सुप्रसिद्ध पूल दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?

मोठी बातमी! पुण्यातील 'हा' सुप्रसिद्ध पूल दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणेकर नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. बाबा भिडे पूल पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पावसाळ्यात हा सुप्रसिद्ध असलेला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पुण्यात पाणी भरले असे म्हटले जाते. दरम्यान आता पुढील दीड महिना बंद राहणार आहे. यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

पुण्यातील बाबा भिडे पूल वाहूतकीसाठी दीड महीने बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनशेजारी पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याचे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ तसेच या उपनगरातून हजारांच्या संख्येने वाहने ये-जा करत असतात.

दरम्यान बाबा भिडे पूल बंद झाल्याने पुणे पोलिसांना नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची सोय करावी लागणार आहे. पुणे मेट्रोच्या पादचारी मार्गाचे काम सुरू असल्याने भिडे पूल बंद राहणार आहे. पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्याय मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पुणेकरांची मोठी गैरसोय होणार आहे.

बाबा भिडे पूल हा वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. असंख्य पुणेकर वाहतुकीसाठी नदीपात्रातील मार्गाचा वापर करतात. मात्र आता हा पूल बंद झाल्याने वाहतूक कोणत्या मार्गे वळवली जाते हे पहावे लागणार आहे.

पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार

मेट्राेच्या हडपसर ते लाेणीकंद आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मार्गांच्याविस्तारीकरणाच्या आराखड्यास महापािलकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि  महामेट्राे यांनी पुणे महापालिका क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतुक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पुणे शहराचा भविष्यात हाेणारा विस्तार आणि विकास लक्षात घेऊन मेट्राे मार्गांचा अधिक विस्तार करण्याची गरज या अहवालात व्यक्त केली आहे.

तसेच पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण ( पुम्टा )च्या बैठकीत हडपसर ते लाेणी काळभाेर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दाेन मेट्राे मार्गिंकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. त्यानुसार हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.

Pune Metro: पुणे मेट्रोचे विस्तारीकरण होणार; महापािलकेच्या मुख्यसभेने दिली ‘या’ दोन मार्गांना मान्यता

स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे.  हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.

Web Title: Baba bhide bridge closed for travelling about pune metro work marathi city news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुणेकरांनो आधी इकडे लक्ष द्या! ‘हा’ मुख्य पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पण कारण तरी काय?
1

पुणेकरांनो आधी इकडे लक्ष द्या! ‘हा’ मुख्य पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; पण कारण तरी काय?

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक
2

Pune News : पुण्यात रिंगरोडच्या मोजणीला विरोध; ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले नागरिक

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप
3

६ वर्षांची शानदार सेवा, १२ दीक्षांत संचलनांचा साक्षीदार! NDA चा लाडका ‘रिलायंट रॉबिन’ घेणार निरोप

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!
4

Baramati Court: सुधारित वेतनश्रेणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बारामतीसह जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज ठप्प!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.