Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: बँक व्यवस्थापकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य; विरोध करताच केले असे काही…

सुथार यांच्या तक्रारीनुसार नेहमीप्रमाणे तक्रारदार दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठच्या सुमारास निघाले होते. दांडेकर पुलावरून जात असताना तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2024 | 07:58 PM
Pune Crime News: बँक व्यवस्थापकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य; विरोध करताच केले असे काही...

Pune Crime News: बँक व्यवस्थापकाकडून महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य; विरोध करताच केले असे काही...

Follow Us
Follow Us:

पुणे: हडपसरमधील एका नामांकित बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने व्यवस्थापकास विरोध केल्याने तिची बदली करण्याची धमकी दिली. याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. हडपसर येथील एका नामांकित बँकेत पीडित महिला कर्मचारी आहे.

महिला बँकेत जाताना व्यवस्थापकाने तिला अडवले. ‘तुमचे कपडे चांगले आहेत. बँकेत न जाता आपण हॉटेलात जाऊ,’ असे व्यवस्थापक तिला म्हणाला. महिलेने त्याला नकार दिला. तसेच, तिने त्याला बँकेत सोडण्यास सांगितले. नंतर त्याने तिला बँकेत सोडले. घटनेची कोणाला माहिती दिल्यास तुझी बदली करेल, अशी धमकी दिली. नंतर त्याने महिलेला त्रास दिला. महिलेच्या कामात चुका काढून तिला त्रास दिला. त्यानंतर महिलेची हडपसर शाखेतून वारजे, मार्केट यार्ड शाखेत बदली केली. त्यानंतर तिची डेक्कन जिमखाना भागातील विभागीय कार्यालयात बदली केली. त्याच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न

दांडेकर पुल ते पानमळापर्यंत दुचाकीवरील ६ समाज कंटकांनी एका कारमधून निघालेल्या व्यावसायीकाचा पाठलाग करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिकाने प्रकार ओळखत कार लॉक केल्यानंतर मात्र, समाजकंटकांनी शस्त्रे काढून हौदोस घालत दगडाने कारच्या काचा फोडत दहशत माजविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात फर्निचर व्यावसायीक संतोष पुनमाराम सुथार (रा. वारजे माळवाडी) यांनी दुचाकीवर आलेल्या आठ जणांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुथार यांच्या तक्रारीनुसार नेहमीप्रमाणे तक्रारदार दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठच्या सुमारास निघाले होते. दांडेकर पुलावरून जात असताना तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी हॉर्न वाजविल्यानंतर टोळक्याने कारचा पाठलाग केला. पानमळा येथे कार आल्यानंतर ती आडवली.

हेही वाचा:व्यावसायिकाची कार अडवून लुटण्याचा प्रयत्न; दांडेकर पुलाजवळील घटनेने खळबळ

तसेच, हुज्जत घालत पैशाची मागणी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. काही वेगळा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच सुथार यांनी गाडी लॉक करत काच वरती केले. तेव्हा एकाने गाडीवर दगड फेकून मारला तर दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार दाखवले. त्याचवेळी तक्रारदार फोन काढून व्हिडीओ बनवत असताना आरोपींनी समोरील काचेवर दगड फिरकावला. हा सर्व प्रकार घडताना व कारवर दगड फेकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत हॉर्न वाजविण्याच्या कारणातून झालेला हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र  निष्पन्न आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Web Title: Bank manager wrong behaviour with office female employee pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 07:58 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune crime news in marathi

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.