Pune Crime: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली. सुट्ट्यांसाठी आजीच्या घरी आलेल्या चार वर्षांच्या मुलीचे एका वृद्ध व्यक्तीने अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.
Raj Thackeray on Marathi Language: राज ठाकरे यांनी पुण्यात मराठी अस्मितेवरून सरकार आणि परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरचे कौतुक आणि हिंदीच्या सक्तीवर त्यांनी काय म्हटले? वाचा सविस्तर.
Baby Delivery On Road : रुग्णालयाने नकार दिला, अखेर रस्त्यावरच महिलेने दिला बाळाला जन्म. मदतीसाठी महिलांनी हात पुढे केला आणि साडीच्या आडोश्यात झाला बाळाचा जन्म. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर…
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीत खेळताना दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोहम नवले (12) आणि अभि पवार (10) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
पुण्यातील देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
एका बँकेच्या वसुली एजंट्सनी रस्त्याच्या मधोमध एका जोडप्याला घेरले आणि लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या क्रूर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. डायमंड क्रॉसिंगवर डब्याची ट्रॉली घसरल्याने हा अपघात झाला, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
नवराष्ट्रतर्फे २२ मे २०२६ रोजी पुण्यातील विमाननगर येथील हयात रीजेंसीमध्ये Digital Influencer Summit 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील क्रिएटर्सना या व्यासपीठावर ओळख मिळणार आहे.
Railway News : उन्हाळ्यात रेल्वे स्थानकावर वाढणार गर्दी पाहता प्रशासनाने महत्वचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर होल्डिंग झोन तयार करण्यात आले असून विविध सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पुण्यात वरातीत नाचण्याच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तेजस पिलाने याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
पुण्यातील एफसी रोडवर मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली. वाहनांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी धाडसाने बस थांबवून त्याला पकडले; पोलिसांनी ताब्यात घेतले.
Summer Special Trains : मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिसार-खडकी आणि अजमेर-दौंड दरम्यान धावणाऱ्या उन्हाळी विशेष फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यात आंदेकर टोळीतील नातवाच्या खून प्रकरणात संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे. नगरसेवक बनून जामीन मिळवण्याचा बंडू आंदेकरचा प्लान फसला. कोर्टाने प्रत्यक्ष हजेरीऐवजी ऑनलाइन उपस्थितीचीच परवानगी दिली.
पुण्यातून भारत गौरव’ विशेष ट्रेनद्वारे १२ दिवसांची पुरी–कामाख्या–बैद्यनाथ धाम यात्रा सुरू होणार आहे. २५ जून पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.
Operation Nanhe Farishte : पुणे रेल्वे विभागाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षात हरवलेल्या आणि पळून गेलेल्या मुलांची सुटका करुन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.
Amrit Bharat Express Pune to Varanasi : पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर भारताती महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना भेट देणे आता सोपे होणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांना मंजूरी देण्यात आली…
पुण्यात पोटदुखीच्या तक्रारीनंतर तपासणीस आलेल्या अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. इमारतीतील सुरक्षा रक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
अवघ्या काही दिवसात राज्यभरातील १ लाख ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या पहिल्या टप्प्यासाठी नाेंदणी पूर्ण केली असून त्यापैकी ५२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाेंदणी शुल्कही भरले आहे.
पुण्यात वकील संजय सावंत, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने सेक्रेटरी पूनम मुन यांची मारहाण करून हत्या केली. संशयित अनैतिक संबंधांमुळे हा गुन्हा घडल्याचे समोर आले असून तिघांना अटक करण्यात आली…
पुण्यात दोन वॉचमनमध्ये झोपण्याच्या जागेवरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर खुनात झाले. सुदर्शन काळेने पांडुरंग हरवणेचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.