Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस! सिझेरियननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज अन् पेपर नॅपकिन

पुण्यात डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिझेरियन ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात सर्जिकल ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिनचा तुकडा राहिल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर त्रास वाढल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Aug 20, 2026 | 05:55 PM
Surgical gloves left inside abdomen

Surgical gloves left inside abdomen

Follow Us
Follow Us:
  • संध्या सूरज गायकवाड यांची १ ऑगस्ट रोजी प्रसूती झाली.
  • डिस्चार्जनंतर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
  • त्रास वाढल्यानंतर वडवणी, बीड आणि पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव.
  • ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळला.
  • रुग्णावर आतापर्यंत दोनदा ऑपरेशन करण्यात आले.
  • संसर्ग झालेल्या आतड्याचा काही भाग काढण्यात आला.
  • सध्या संध्या गायकवाड ICU मध्ये उपचार घेत आहेत.
पुणे : बीड जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचं सीझेरियन केल्यानंतर पोटात सर्जिकल ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिनचा तुकडा आतमध्ये राहिल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. १ ऑगस्टला रुग्ण संध्या सूरज गायकवाड यांची प्रसूती झाली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली, म्हणून त्यांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्रास वाढल्यामुळे कुटुंबीयांनी वडवणी, बीड, पुण्यातील रुग्णालयांमध्ये धाव घेतली. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळला. त्यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की, ऑपरेशन करताना रुग्णाच्या पोटात ग्लोव्हज आणि पेपर नॅपकिनचा तुकडा राहिल्याने तिला इन्फेक्शन झालं आहे.

रुग्णाचे त्यानंतर दोनदा ऑपरेशन झाले, पण तिच्यात काही सुधारणा दिसत नाही आहे. उलट तिची प्रकृती अजून गंभीर होताना दिसत आहे. संसर्ग झालेल्या काही आतड्यांचा भाग काढण्यात आला आहे. सध्या त्या ICU मध्ये आहेत. दोषी डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांचे पती सूरज गायकवाड यांनी केली आहे. आमची परिस्थिती फारच गरीब असल्यामुळे हॉस्पिटलचा खर्च आम्हाला परवडणारा नाही, पण माझ्या बायकोचा जीव वाचवा, म्हणून ते मदतीची याचना करत आहेत.

Web Title: Beed shocker surgical gloves and paper napkin allegedly left inside woman abdomen after c section condition critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Beed News
  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
1

Rohit Pawar News: गुन्हेगारीत महाराष्ट्र यूपी, बिहारच्या पुढे!; जुन्नर प्रकरणावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
2

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
3

Rajapur News: श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दुर्लक्षित; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची
4

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.