Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपच्या उमेदवार दिव्या जगदाळे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 03:48 PM
दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

Follow Us
Close
Follow Us:
  • दिवे गराडेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार
  • नागरिकांकडून उमेदवारांचे जल्लोषात स्वागत
  • विरोधकांवर साधला जोरदार निशाणा
सासवड : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात कोट्यावधी गोट्यावधी रुपयांची विकास कामे करणे शक्य आहे. दुर्दैवाने मागील काळामध्ये ज्यांना सत्ता मिळाली त्यांना लोकांची कामे पोचलीच नाही. त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न तसेच राहिले. त्यामुळे ज्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही, त्या लोकांना आता मत मागायचा अधिकार राहिले नाही, अशा शब्दात दिवे गराडे मतदार संघातील भाजपच्या उमेदवार दिव्या जगदाळे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.

 

कोंडीत येथे झालेल्या सभेत दिव्या जगदाळे यांनी सांगितले की, आगामी काळात दोन गावांना जोडणारे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत. त्याचबरोबर गावातील स्थानिक विकास कामे करतानाच महिला सक्षमीकरण हे धोरण राबवायचे आहे. महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. महिला शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी गावागावात आरोग्य शिबिर घेणे त्याचबरोबर आज ग्रामीण भागातील दुष्काळ कायमचा हटविणे आणि पाण्याची टँकर कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल. गावागावात ग्रामसभा घेऊन त्या माध्यमातून गावातील स्थानिक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे दिव्या जगदाळे यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. दरम्यान निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिवे गराडे यांच्यासह भाजप उमेदवारांना स्थानिक मतदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होत असल्याचे दिसून येत आहे.

दिव्या गंगाराम जगदाळे या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असून, ललिता दिलीप कटके या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. दोन्हीही उमेदवार सुशिक्षित आणि ग्रामीण समस्येची जाण असणाऱ्या उमेदवार आहेत. कोणत्या भागात काय समस्या आहेत आणि प्रश्न काय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले पाहिजे याबद्दल त्यांना माहिती आहे. फक्त आश्वासने न देता ज्यावरती काम करणे शक्य आहे त्याच गोष्टीवर भर त्यांनी दिला आहे. स्थानिक प्रश्नांना हात घातला जात असल्याने गावागावातील मतदारांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

दोन्ही उमेदवारांनी आत्तापर्यंत जवळपास तीन ते चार प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. दरम्यान कोडीत येथे भाजप उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्यासह कोंडीत, चांबळी, भिवरी, बोपगाव, गराडे आणि परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान भाजपचे संजय कामठे यांनी सांगितले की, पुरंदरचा पश्चिम भाग पुण्याला लागून असून, येथील शेतकरी मालाची ने- आण करण्यासाठी दररोज पुण्याला ये- जा करीत असतात. आणि या परिसरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आता या निवडणुकीत दोन्ही उमेदवार सक्षम असल्याने त्यांच्याकडून आमच्या प्रश्नांची सोडवणूक होईल याची खात्री आहे. त्यामुळेच सुशिक्षित उमेदवार असलेल्या दिव्या जगदाळे आणि ललिता कटके यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन संजय कामठे यांनी केले आहे.

Web Title: Bjp candidates are campaigning vigorously in dive garade for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

काँग्रेस, आपची दाणादाण! ‘या’ महानगरपालिका निवडणुकीत BJP ने मिळवला विजय
1

काँग्रेस, आपची दाणादाण! ‘या’ महानगरपालिका निवडणुकीत BJP ने मिळवला विजय

बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?
2

बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला
3

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
4

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.