Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुणे महापौर यांच्या बंगल्याला ‘रामदूत’ नाव द्या; नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांची मागणी

पुण्यातील प्रभाग 12 मधील घोले रोड येथे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर यांच्या निवासस्थानास रामदूत असे नाव देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली आहे. भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी ही मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 12:57 PM
पुणे महापौर यांच्या बंगल्याला 'रामदूत' नाव द्या; नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांची मागणी

पुणे महापौर यांच्या बंगल्याला 'रामदूत' नाव द्या; नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील प्रभाग 12 मधील घोले रोड येथे असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर यांच्या निवासस्थानास रामदूत असे नाव देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली आहे. भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी ही मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन रविंद्र साळेगावकर यांनी पुणे महापालिका नगरसचिव आयुक्तांना दिले आहे. या मागणीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. नगरसेवक सुनील पांडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, नगरसेविका पुजा जागडे, नगरसेविका अमृता मेहेत्रे, नगरसेविका पल्लवी जावळे यांनी या निवेदनात सह्या करून पाठिंबा दिला आहे.

रविंद्र साळेगावकर म्हणाले की, पुण्यातील महापौर यांचे अधिकृत निवासस्थान हे शहराच्या प्रशासकीय आणि ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. या निवासस्थानाला रामदूत असे नाव देण्याची मागणी मी पुणे महापालिकेचे नगरसचिव आयुक्त यांच्याकडे केली आहे. भगवान श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमानजी यांना रामदूत म्हणून संबोधले जाते. म्हणून रामदूत हे नाव ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी या नावामध्ये शक्ती, निष्ठा, कर्तव्य, परायतनता, सेवाभाव, धैर्य आणि जनकल्याण्‍याची सेवा हे या नावामध्ये अधोरेखित होतं. म्हणून आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करत असलेल्या महापौर यांच्या निवासस्थानास रामदूत असे नाव देण्याची मी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा : तपासाच्या नावाखाली पोलिसांचे पर्यटन! अपर पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल; दोन वर्षासाठी…

आता या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसाखाली पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावरून भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर व्हावी, यासाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बससाठी वन नेशन, वन कार्ड’ च्या धर्तीवर एकच Integrated Mobility Card सुरू करावे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि डिजिटल पेमेंटला चालना मिळेल, अशी मागणी नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केली. यासोबतच न.ता.वाडी डेपो येथील १ कोटी रुपयांचा सोलर प्रकल्प बंद का आहे, याच्या देखभालीअभावी होणाऱ्या नुकसानीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही साळेगावकर यांनी केली.

हे सुद्धा वाचा : पुण्याचा नाद नाही करायचा! जुलैमध्ये पावसाची विक्रमी नोंद; तब्बल 119 वर्षांनंतर….

Web Title: Bjp corporators have demanded that the pune mayors bungalow be named ramdoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
3

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
4

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.