Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप खासदारासाठी भीमाशंकरचे दरवाजे उघडले; भाविकांचा प्रशासनावर रोष

क्षेत्र भीमाशंकर येथे येथे व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. खासदारांना विशेष परवानगी देऊन दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 11:36 AM
भाजप खासदारासाठी भीमाशंकरचे दरवाजे उघडले; भाविकांचा प्रशासनावर रोष

भाजप खासदारासाठी भीमाशंकरचे दरवाजे उघडले; भाविकांचा प्रशासनावर रोष

Follow Us
Follow Us:

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येथे व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला असून, भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मात्र खासदारांना विशेष परवानगी देऊन दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार निशिकांत दुबे हे शनिवार दिनांक १४ रोजी भीमाशंकर येथे आले होते. ते हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

मंदिराच्या सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी तसेच सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीत खासदारांसाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खासदार निशिकांत दुबे हे हेलिकॉप्टरने येऊन कार ने पार्किंग नंबर 2 पासून पुढे जात असताना घोडेगाव पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी थांबवले असता त्यांनी सांगितले की मी मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे असे सांगितल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

“राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का?” असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान मंचर ,खेड प्रांत अधिकाऱ्यांकडे तसेच खेड आणि घोडेगाव पोलीस ठाण्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला या दौराबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. किंवा त्यांना प्रोटोकॉल म्हणून कोणताही बंदोबस्त दिला नाही. मंदिरात संस्थांचे अध्यक्ष सुरेश कोदरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही.

हे सुद्धा वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा

Web Title: Bjp mp nishikant dubey is being accused of being given vip darshan at bhimashankar temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • bhimashankar
  • Nishikant Dubey
  • pune news

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.