मराठी माणसांना आपटून मारण्याच्या बाता खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी घेरले. संसदेच्या लॉबीमध्ये त्यांना महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा जाब विचारण्यात आला.
Nishikant Dubey On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदारांची चांगलीच शाळा घेतली आहे. यावर आता निशिकांत दुबे यांनी पलटवार केलाय. काय म्हणाले दुबे? जाणून घेऊया...
Nishikant Dubey Mumbai property : महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात गरळ ओकणारे खासदार निशिकांत दुबे यांच्या मुंबईतील मालमत्तेबाबत माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सचिन अहिर यांनी वक्तव्य केले आहे
Devendra fadnavis on Nishikant Dubey : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी अस्मितेला धक्का लागेल अशा स्वरुपाची वक्तव्य केली आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर देशभरात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.
Aaditya Thackeray Live : शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निशिकांत दुबेंवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यामध्ये हिंदी भाषा विरुद्ध मराठी भाषा असा वाद निर्माण झाला आहे. यावर आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेवरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मराठी माणसांचा अक्षरशः पाणउतारा केला आहे. त्यांनी मराठी माणसांना उचलून आपटून मारु असे वादग्रस्त विधान केले.
काँग्रेसचे अनेक खासदार आणि काही पत्रकार सोव्हिएत रशियाकडून थेट फंडिंग घेत होते, असे गंभीर आरोप कॉंंग्रेसवर करत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे सगळेच संतापले आहेत या हल्ल्यात २६ ते २७ लोकांचा मृत्यू झाला. स्वरा भास्करनेही अलीकडेच हल्ल्याचा निषेध करून एक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.
सुप्रीम कोर्ट कोणत्याही प्रकरणावर निर्णय घेते, कोणता न्यायाधीश एखादा निर्णय घेत नाही. जेव्हा मणिपूरबद्दल होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली. आता पश्चिम बंगाल जळत आहे आणि सुप्रीम कोर्टाचे डोळे…
निशिकांत दुबे म्हणाले की, अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'USAID' संस्थेला पूर्णपणे बंद केले कारण ती अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सरकारांना अस्थिर करण्यासाठी आर्थिक मदत करत होती.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा समाचार घेतला. महुआचे संसद सदस्यत्व राहणार की जाणार, या प्रश्नाच्या उत्तरात…