Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Bottle Testing : सीएनजी बाटला टेस्टिंग एजन्सींकडून वाहनचालकांची लुटमार; पुण्यात 700 रुपये तर नवी मुंबईत 3 हजार दर

. पुणे शहरात सीएनजी बाटला 700 ते हजार रुपयांत टेस्टिंग करून दिला जात आहे. मात्र हाच बाटला नवी मुंबईत टेस्टिंग करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 24, 2025 | 08:18 PM
सीएनजी बाटला टेस्टिंग एजन्सींकडून वाहनचालकांची लुटमार; पुण्यात 700 रुपये तर नवी मुंबईत 3 हजार दर

सीएनजी बाटला टेस्टिंग एजन्सींकडून वाहनचालकांची लुटमार; पुण्यात 700 रुपये तर नवी मुंबईत 3 हजार दर

Follow Us
Close
Follow Us:

पेट्रोलचे दर गगनाला भिडल्यानंतर मोठ्या संख्येने वाहनांमध्ये सीएनजी किट बसवण्यात येत आहे. मात्र सीएनजी बाटला टेस्टिंगचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आले नाहीत, त्यामवुळे एजन्सींकडून प्रचंड प्रमाणात लुटालूट सुरू आहे. वाहनचालकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. पुणे शहरात सीएनजी बाटला 700 ते हजार रुपयांत टेस्टिंग करून दिला जात आहे. मात्र हाच बाटला नवी मुंबईत टेस्टिंग करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. परिवहन विभाग आणि संयुक्त विस्फोटक नियंत्रकांनी बाटला टेस्टिंगच्या दराबाबत हात वर केले आहेत.

सीएनजी गाड्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना सीएनजी किट बसवण्यासाठी काही एजन्सींना परवाना देण्यात आला. अनेक वाहनांना कंपनीमध्ये सीएनजी किट फिट केले जात आहे. सीएनजीवर चालणाऱ्या या वाहनांना तीन वर्षांनी सीएनजी बाटल्याची टेस्टिंग करून घ्यावी लागते. ही टेस्टिंग करण्याचा परवाना शासनाने काही एजन्सींना दिला आहे. मात्र टेस्टिंगचे दर निश्चित करण्यात आले नाहीत, त्यामुळे नवी मुंबईतील बाटला टेस्टिंग करणाऱ्या एजन्सींकडून मनमानी पद्धतीने वाहनचालकांकडून पैसे उकळले जात आहेत. तीन ते साडेतीन हजार रुपये सीएनजी बाटला टेस्टिंगसाठी घेतले जात आहेत.

सीएनजी बाटला टेस्टिंगच्या दर निश्चितीबाबत नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी परिवहन कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी दराचा चेंडू थेट केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या कोर्टात टोलवला. या संस्थेनेही सीएनजी बाटला टेस्टिंगसाठी आवश्यक असलेले शुल्क निश्चित करण्याचे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट करून हात वर केले. बाटला टेस्टिंगचे बिल देण्यात यावे. रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. हे संकट ओढावलेले असतानाच सरकारने बाईक, टॅक्सीला परवानगी दिली आहे. ही परवानगी मागे घेण्यात यावी आदी नवी मुंबईतील रिक्षाचालकांनी केल्या आहेत.

Web Title: Cng cylinder testing charges 700 to 3000 rupess in pune and mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Public Transport
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.