Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

कर्वेनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 02:08 PM
कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा
  • नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची मागणी
  • पोलीस आयुक्तांकडे दिले निवेदन
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी, चोरीच्या घटना, लुटमार यासारख्या घटना दररोज घडत आहे. वाढत्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. अशातच आता पुण्यातील कर्वेनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली आहे. कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनीमधील नदीपात्रालगतील १२० फुटी डीपी रस्ता अर्थात राजाराम पूल ते दुधाने लॉन्स परिसरात पोलीस चौकीची मागणी दुधाने यांनी केली आहे.

 

नगरसेवक दुधाने म्हणाले, प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनीमधील नदीपात्रालगतील १२० फुटी डीपी रस्ता अर्थात राजाराम पूल ते दुधाने लॉन्स परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लोकसंख्या आणि पर्यायाने लोकवस्ती वाढत आहे. परिणामी नागरिकांना यथायोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे.

सदर परिसरात लोकवस्ती वाढत असून, परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळाची गरज बनले असून, सदर परिसरातील पोलीस चौकी नजीक नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थिती आली असता ज्येष्ठ नागरिक, स्त्री वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, नियमित गस्त आणि तक्रारीवर उपाययोजना करण्यामध्ये पोलीस बांधवांवरही तणाव दिसून येतो.

यावर उपाययोजना म्हणून सदर परिसरात नव्याने पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कार्यवाही करण्याचा शब्द आयुक्तांनी दिला आहे. यामुळे भविष्यात आपल्या प्रभागातील कोणत्याही नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास वाटतो.

हे सुद्धा वाचा : अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार; कटफळ येथे जिल्हा क्रीडा संकुलास मंत्रिमंडळाची मंजुरी

Web Title: Corporator swapnil dudhane has made a big demand from police commissioner amitesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Karvenagar
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.