नागरिकांना रस्ते ओलांडण्यासाठी पर्यायी सुविधा म्हणून कोथरूड आणि कर्वे रस्त्यावर अनेक भुयारी पादचारी मार्ग उभारण्यात आले. मात्र, या मार्गांचा वापर अत्यल्प असून, त्यांची दुरवस्था झाली आहे.
व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी कुख्यात गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील आणखी एकाला गुन्हे शाखेने अटक केली. टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत टोळीतील १० जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने दुहेरी कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत सोन साखळी चोरणाऱ्यास पकडले असून, दुसऱ्या कारवाईत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या साताऱ्याच्या तरुणाला पकडले आहे. शहरात मौजमजेसाठी साखळी चोरी…
कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार असून, या कामास गती देण्याची सूचना भाजपा…