Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

असुरक्षित आदिवासी समूह (पीव्हीटीजी) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत दुर्गम वस्त्यांना पाणीपुरवठा योजनांत प्राधान्य आहे. पीव्हीटीजी अंतर्गत समाविष्ट १६ जिल्ह्यांत ४,३५२ योजना असून, त्यापैकी २१८७ पूर्ण झाल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 11:19 AM
राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

राज्यातील शाळा, अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणार; प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ६,३५७ संस्थांना पाणीपुरवठ्याचा लाभ.
  • सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश.
  • स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश.
  • आदिवासीबहुल, दुर्गम आणि वंचित वाड्या-वस्त्यांना नळजोडणी देण्यावर भर.
पुणे : राज्यात सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांतील वंचित वाड्या-वस्त्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत शाळा-अंगणवाड्यांतील पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांना पाणी आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश आहेत. नळजोडणीपासून वंचित आदिवासी वस्त्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. कक्ष अधिकारी अंजली बोडके यांनी ही माहिती दिली.

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यात शाळा व अंगणवाड्यांसाठी ६,६२९ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ६,३५७ योजनांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित २७२ कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण योजनांत दर्जेदार पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांसाठी पाणी आणि हात धुण्याची सुविधा सुरू असल्याची खात्री जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी. अपूर्ण योजनांची कामे पूर्ण होईपर्यंत जवळच्या योजनेतून तात्पुरती नळजोडणी, टैंकर किंवा पाण्याच्या टाकीद्वारे पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश आहेत.

असुरक्षित आदिवासी समूह (पीव्हीटीजी) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत दुर्गम वस्त्यांना पाणीपुरवठा योजनांत प्राधान्य आहे. पीव्हीटीजी अंतर्गत समाविष्ट १६ जिल्ह्यांत ४,३५२ योजना असून, त्यापैकी २१८७ पूर्ण झाल्या आहेत. या योजना डिसेंबर २०२८ पर्यंत असुरक्षित आदिवासी समूह (पीव्हीटीजी) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत दुर्गम वस्त्यांना पाणीपुरवठा योजनांत प्राधान्य आहे. पीव्हीटीजी अंतर्गत समाविष्ट १६ जिल्ह्यांत ४३५२ आहेत, तर २१६५ योजना प्रगतिपथावर करण्याचे नियोजन आहे.

पाणी गुणवत्तेची तपासणी

आदिवासीबहुल भागांत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांसह नळांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेत वर्षाकाठी एकदा रासायनिक व दोनदा जैविक तपासणी करावी. प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत दरमहा जैविक तपासणीचे निर्देश आहेत. वंचित वाड्या-वस्त्यांची लोकसंख्या, आवश्यक नळजोडण्या, वितरण व्यवस्था व अतिरिक्त निधीच्या तपशीलासह प्रस्ताव द्यावेत.

FAQ

१. राज्य सरकारने कोणासाठी पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले आहेत?
राज्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच आदिवासीबहुल, दुर्गम भागांतील वंचित वाड्या-वस्त्यांसाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.

२. शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये कोणत्या सुविधा आवश्यक आहेत?
पिण्याच्या पाण्यासोबत स्वच्छतागृहांना पाणीपुरवठा आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश आहेत.

३. कोणत्या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे?
जल जीवन मिशनअंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Web Title: Directives issued for water supply to schools and anganwadi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Maharashtra Schools
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी
1

Amravati News: एसएनए स्पर्श प्रणालीने मुख्याध्यापक त्रस्त! अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करण्याची शिक्षक समितीची मागणी

गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष… मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप
2

गोवंडी- मानखुर्दकडे दुर्लक्ष… मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच! राज्य सरकार आणि महापालिकेवर सापत्न भावाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना
3

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना

Mumbai News: मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय
4

Mumbai News: मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.