Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसली, तरी किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील चार दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 01:11 PM
पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

Follow Us
Follow Us:

पुणे : जून महिन्यात जवळपास दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार सरींनी हजेरी लावली. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील चार दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मुसळधार पावसासाठी आवश्यक असलेली अनुकूल हवामान प्रणाली सध्या तयार होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शहरात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात सोमवारी (ता. १३) कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारी (ता. १४) कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसली, तरी किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील चार दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहरातील आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज असून, दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, दमदार पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मराठवाड्यातही मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच

मान्सूनच्या वाटचालीचा परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दिसून येत आहे. रविवारी दिवसभर अधिकांश ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवली. शहरवासियांना आता पावसाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. मात्र, मान्सूनचा वेग आणि पुढील अंदाजित वाटचाल पाहता १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दक्षता घ्या

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Water Infrastructure : पुण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार! २०४७ पर्यंतचा मेगा ‘वॉटर मास्टर प्लॅन’ तयार

Web Title: Dry weather forecast for pune over the next four days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • pune news
  • Pune Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
1

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
2

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
4

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.