Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परवानगीशिवाय आंदोलन करणं पडलं महागात; 38 जणांवर गुन्हा दाखल

आरोपींनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता 22 जून रोजी आंदोलन केले. झेंडे, लहान बोर्ड हातात घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शितळा माता चौक दापोडी येथे आंदोलन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2025 | 11:22 AM
परवानगी शिवाय आंदोलन करणे पडले महागात; 38 जणांवर गुन्हा दाखल

परवानगी शिवाय आंदोलन करणे पडले महागात; 38 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणे आंदोलकांना महागात पडले आहे. दापोडी येथील शितळा माता चौकात 38 जणांनी बेकायदेशीरपणे आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे कोषाध्यक्ष सुनील किसन उबाळे, जॉर्ज मदनकर, सागर केदारी, रिबेका शिंदे, दिलीप ठोंबरे, सतीश पटेकर, नितीन गायकवाड, विजय गायकवाड, मनोज कमलाकर मिसाळ, बन्सामीन काळे, फ्रान्सिस गजभिव, मंगेश बोधक, ग्लोरी ससाणे, मायकल गजनाडार, फॅबियन अण्णा सॅमसन, राजेश नायर, जॉन्सन पावलस, प्रशांत केदारी, डेव्हिड काळे, डेव्हिड पहेलवान, पवन गायकवाड आणि इतर 15 ते 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता 22 जून रोजी आंदोलन केले. झेंडे, लहान बोर्ड हातात घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शितळा माता चौक दापोडी येथे आंदोलन केले. या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन

दुसरीकडे, राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात व मराठी भाषेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाचा हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा देखील या वेळी मनसैनिकांनी दिला.

Web Title: Fir on 38 people who did protest without permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • crime news
  • Pimpri News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.