• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Former Maval Mla Krishnarao Bhegde Passes Away

Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला १९७२ मध्ये कृष्णराव भेगडे मावळमधून जनसंघाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 01, 2025 | 09:12 AM
Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मावळ विधानसभेचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे यांचे सोमवार (३० जून) रोजी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मावळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. आज ( १ जुलै) सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भेगडे कुटुंबीयांनी दिली आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेता ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या गौरवपदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनामुळे मावळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे.

जगातील एकमेव असा देश जिथे वर्षाला असतात १३ महिने, जगाच्या ७ वर्षे मागे आहे हे ठिकाण

राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला १९७२ मध्ये कृष्णराव भेगडे मावळमधून जनसंघाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९७८ मध्ये पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. पुढे १९९२ आणि १९९४ या दोन वेळा ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते.त्यांच्या राजकीय वाटचालीदरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

याच काळात शरद पवार यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देत केंद्रातून राज्यात येऊन पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. अशा राजकीय वर्तुळात भेगडे यांचे ठसठशीत अस्तित्व होते. भेगडे यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या उपाधींचा सन्मान प्राप्त झाला होता. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसमध्ये असताना कृष्णराव भेगडे शरद पवार यांच्यासाठी विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १९९४ साली त्यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. ती टर्म संपल्यानंतर त्यांनी २००० साली राजकारणातून निवृत्ती घेतली. चार टर्म आमदार राहिल्यानंतर कृष्णराव भेगडे शरद पवार यांच्यासोबत राहिले.

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला

कृष्णराव भेगडे यांच्या निधनाने मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना संपूर्ण तालुक्यातून व्यक्त केली जात आहे. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. भेगडे यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची उभारणी केली. त्यांच्या लोकसेवेच्या कार्यामुळे त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या मानाच्या उपाधींनी गौरविण्यात आले होते.

ते संयमी नेतृत्वाचे प्रतीक मानले जात होते. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचा दर्जा होता. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे ते सर्वसामान्यांतही लोकप्रिय होते. कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ या पक्षातून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. पुढे त्यांनी विविध राजकीय प्रवाहांमधून वाटचाल करत मावळच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.

Web Title: Former maval mla krishnarao bhegde passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Pune Politics

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश
2

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…
3

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.
4

Pune News: येरावड्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात! मैदानावर भंगाराचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : राशीनुसार तुमची इष्ट कोणती हे कसं ओळखावं ? इष्टदेवतेच्या उपासनेबाबत काय सांगतं शास्त्र ?

Feb 17, 2026 | 05:43 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Feb 17, 2026 | 05:39 PM
RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

RSS सारखी संघटना कुठेही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडली संघाची रुपरेषा अन् विचारधारा

Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Feb 17, 2026 | 05:38 PM
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Feb 17, 2026 | 05:36 PM
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.