Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain News: दुपारपासूनच अंधारून आलं अन् पुण्यात कोसळधार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेले अनेक दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 04:40 PM
Pune Rain News: दुपारपासूनच अंधारून आलं अन् पुण्यात कोसळधार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात 
  • बाजीराव रस्त्यावर झाड पडल्याची घटना 
  • अचानक आलेल्या पावसाने उडाली नागरिकांची तारांबळ 
Pune Rain/Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक ठिकाणी आजपासून जोरदार पाऊस असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज दुपारपासून पुणे शहरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

काल रात्री देखील पुणे शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सिंहगड रस्ता, नांदेड सिटी परिसर आणि अन्य ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासूनच पुणे शहरतील हवामान हे ढगाळ स्वरूपाचे पाहायला मिळत होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल अशी चिन्हे दिसून येत होती. अखेर पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

पुणे शहरात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, नांदेड सिटी परिसर, जंगली महाराज रस्ता, एफसी रस्ता, डेक्कन, वारजे परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. तसेच पुण्यातील बाजीराव रस्त्यावर पावसामुळे झाड कोसळल्याची घटना देखील घडली. त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

Mumbai Rain Update : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत साचले पाणी; लोकल सेवाही विस्कळीत

पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेले अनेक दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत होते. अंतर पुणेकरांना पावसाचा आनंद घेता येत नव्हता. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हवामान विभागाने पुणे आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे.  हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 30 जूनपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसानंतर सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने तेथून वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, ठाण्यात मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून आतापर्यंत १३७.१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

Web Title: Heavy rainfall started in pune city weather update imd alert to maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
1

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
3

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

Rain Update : पावसाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट; 18 ऑगस्टपर्यंत राहणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.