Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार’; महसूलमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

गुगल मॅप्स, वर्षभरातील नोंदणी व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र, त्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी झाडे लावली आहे. त्यांचा सहभाग अधिक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2026 | 11:06 AM
'अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार'; महसूलमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

'अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्यास आता थेट गुन्हे दाखल होणार'; महसूलमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात शासकीय प्रकल्प उभारताना जमिनीचे भूसंपादन केले जाते. त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला जातो. परंतु, काही व्यक्ती, व्यापारी प्रशासनाला हाताशी धरून व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, तसे गैरव्यवहार आढळून आल्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. ११) ही माहिती दिली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, अमोल कविटकर आदि उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याच्या अगोदर किमान वर्षभर जमिनीच्या खरेदी विक्री करणे बॅन असते. तरीही काही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भूसंपादनातील प्लॅन लिक करून वर्षभरापूर्वी व्यापाऱ्यांनी जमिनी खरेदी-विक्री केल्याचे प्रकार सरकारच्या निदर्शनास आले असून, अशा व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

गुगल मॅप्स, वर्षभरातील नोंदणी व्यवहार आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र, त्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी झाडे लावली आहे. त्यांचा सहभाग अधिक आहे. मागील वर्षभराचे सर्व प्रकरणे गुगल मॅपद्वारे सर्व माहिती तपासून त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा झाडाचा मोबदला दिला जाणार नाही. याशिवाय शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी त्यांच्या शेतामध्ये जर झाडे लावली असतील तरच त्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल. त्यामुळे भूसंपादनामध्ये पारदर्शकता आणण्याकरिता काम केले जाईल.

स्वदेशी पर्यायांचा वापर वाढवणे ही काळाची गरज

पेट्रोल-डिझेल बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे समर्थन करताना बावनकुळे म्हणाले, “इथेनॉल, सौर ऊर्जा आणि स्वदेशी पर्यायांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. बचत हा भारतीय संस्कारांचा भाग आहे. तर मुंढवा प्रकरणाबाबत ते म्हणाले, सरकारने रजिस्ट्रेशन कायद्यानुसार कारवाई केली आहे. सरकारी मालमत्ता बळकावण्याचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी कठोर नियमावली तयार केली आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून जनतेचा शासनावर विश्वास निर्माण व्हावा”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

Web Title: If officials engage in misconduct criminal cases will now be filed directly says revenue minister chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • pune news

संबंधित बातम्या

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा
1

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
2

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी
3

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली
4

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.