Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला; पोलिसांची अटी, शर्तीसह ‘ना हरकत’

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपर मुख्य गृह सचिवांकडे नुकताच सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. वाढती भाविक संख्या, सुरक्षेची गरज यादृष्टीने ट्रस्टने ही जागा शासनाकडे मागितली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2026 | 08:49 AM
पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला

पुण्यात फरासखाना, विश्रामबाग पोलिसांची जागा दगडूशेठ ट्रस्टला

Follow Us
Follow Us:

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना, विश्रामबाग पोलिस ठाण्याची जागा ट्रस्टला हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली असून, पुणे पोलिसांनी याला तत्त्वतः ‘ना हरकत’ दिले आहे. मात्र, त्यासाठी नवीन आधुनिक पोलिस संकुल उभारणे, सर्व पोलिस कार्यालयांचे स्थलांतर करणे आणि त्यानंतरच या जागेचा ताबा ट्रस्टकडे देणे अशा महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपर मुख्य गृह सचिवांकडे नुकताच सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. वाढती भाविक संख्या, सुरक्षेची गरज यादृष्टीने ट्रस्टने ही जागा शासनाकडे मागितली होती. १९७६-७७ पासून दगडूशेठ मंदिरालगत या इमारती आहेत. प्रस्तावानुसार, विद्यमान पोलिस इमारतीऐवजी बुधवार पेठेतील महापालिकेची सिटी सर्व्हे क्रमांक १११२ व १११३ मधील सुमारे ७५९.२० चौरस मीटर जागा असून ३.५ एफएसआयमुळे सुमारे २८,६२१ चौरस फूट बांधकाम करता येणार आहे.

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

सध्याची जागा ८६३.७० चौरस मीटर असून, विद्यमान इमारतीचे एकूण बांधकामक्षेत्र सुमारे २२ हजार चौरस फूट आहे. या जागेवर फरासखाना व विश्रामबाग पोलिस ठाणे, वाहतूक चौकी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवे पोलिस संकुल उभारण्यात यावे. विद्यमान शासकीय जागेची किंमत ट्रस्टने शासनाला द्यावी, अशी अटही प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे.

नवीन संकुलानंतरच जागेचा ताबा

नवीन पोलिस संकुल पूर्ण होऊन सर्व कार्यालये तेथे स्थलांतरित होईपर्यंत विद्यमान पोलिस इमारतीतच सर्व कामकाज सुरू राहणार आहे. पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोणतेही कार्यालय तत्काळ हलवण्यात येणार नाही. नवीन संकुल तयार झाल्यानंतरच विद्यमान इमारतीचा ताबा दगडूशेठ ट्रस्टकडे सुपूर्द केला जाईल. वाढत्या कामकाजाच्या तुलनेत उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने आधुनिक पोलिस संकुलाची गरज या प्रस्तावात अधोरेखित करण्यात आली आहे.

Pune News : धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरू देवनूर यांना अटकपूर्व जामीन

Web Title: Land belonging to faraskhana and vishrambaug police stations in pune handed over to dagdusheth trust

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.