Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: “दादा गेले हे दुःख बघवत नाही…”, मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक

अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील चांगलेच भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादा म्हणजे या राज्याचा आणि राज्यातील गोरगरिबांचा मोठा आधार होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 28, 2026 | 08:39 PM
मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक (photo Credit- X)

मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “दादा गेले हे दुःख बघवत नाही…”
  • मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक
  • व्यक्त केला शोक…
Ajit Pawar Plane Crash News Marathi: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात दादांचा अंत झाल्याचे वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी बारामतीकडे धाव घेतली आहे. या दु:खद प्रसंगी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बारामतीत दाखल होत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Baramati, Maharashtra: Activist Manoj Jarange Patil arrives at Vidya Pratishthan. pic.twitter.com/lE1DCCC1R0 — IANS (@ians_india) January 28, 2026

“अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही” – मनोज जरांगे पाटील

अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील चांगलेच भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादा म्हणजे या राज्याचा आणि राज्यातील गोरगरिबांचा मोठा आधार होते. जे मनात असायचे तेच ते स्पष्ट बोलायचे. असा सडेतोड नेता आता पुन्हा होणे नाही. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या जाण्याने समाजाचे आणि राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “या कठीण काळात आम्ही पवार कुटुंबासोबत आहोत. त्यांचे दुःख बघवत नाही, आज शब्दही फुटत नाहीयेत.”

Ajit Pawar Funeral: अजित पवारांचे पार्थिव कुठे ठेवणार? शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तयारी

शरद पवारांची प्रतिक्रिया: “हा निव्वळ अपघात, राजकारण नको”

दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितच्या निधनामुळे महाराष्ट्राची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही. हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात होता, यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार स्वतः बारामतीत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नेमकी घटना काय होती?

अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या खाजगी विमानाचे नियंत्रण सुटले आणि लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. जमिनीला धडकताच विमानाने पेट घेतला, ज्यामध्ये अजित पवारांसह दोन वैमानिक आणि दोन अंगरक्षकांचा मृत्यू झाला.

What is Black Box: ब्लॅक बॉक्स देणार अजित पवारांच्या अपघाताचे उत्तर! काय आहे ही टेक्नॉलॉजी? कशी उलगडणार विमानाची रहस्ये?

Web Title: Manoj jarange patil became emotional in baramati he expressed his grief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: पायलटची चूक की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमान अपघातावरून छगन भुजबळ संभ्रमात; म्हणाले…
1

Ajit Pawar Plane Crash: पायलटची चूक की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमान अपघातावरून छगन भुजबळ संभ्रमात; म्हणाले…

“अजित पवारांचे विमान अचानक एका बाजूला झुकलं अन् काही क्षणात…”, काळजाचा ठोका चुकवणारा नवा Video समोर
2

“अजित पवारांचे विमान अचानक एका बाजूला झुकलं अन् काही क्षणात…”, काळजाचा ठोका चुकवणारा नवा Video समोर

Ajit Pawar Plane Crash: “अजितदादांच्या निधनावर राजकारण करू नका…”, ममता बॅनर्जींच्या विधानावर देवेंद्र फडणवीस संतापले
3

Ajit Pawar Plane Crash: “अजितदादांच्या निधनावर राजकारण करू नका…”, ममता बॅनर्जींच्या विधानावर देवेंद्र फडणवीस संतापले

Ajit Pawar Death News: राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व शाळा राहतील बंद
4

Ajit Pawar Death News: राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व शाळा राहतील बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.