• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Mla Mahesh Landge Has Made A Big Demand From The Chief Minister

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2025 | 02:06 PM
पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३५ लाखांच्या घरात आहे. २०५१ मध्ये शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटीच्या घरात राहील. त्यानुसार शहराला किमान ८०० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, पाणी पुरवठा नवीन जलस्त्रोत निर्मिती आणि सुरू असलेल्या योजना सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी आणि ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीला शहरासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध होते. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश उठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. सदरचे काम गतीमान करण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता चासकमान, ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आरक्षीत करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे. शहरातील वाढत्या गृहनिर्माण सोसायटींमध्ये पाणी पुरवठा बाबत तक्रारी निर्माण होत आहेत. त्या अनुशंगाने नवीन जलस्त्राेतांबाबत प्रशासनाची तयारी, सुरू असलेले पवना बंद जलवाहिनी आणि आंद्रा-भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देणे आणि शहराचा पाणी पुरवठा सक्षम करणे याबाबत जलसंपदा मंत्री, नगरविकास मंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि उच्चाधिकारी यांची आढावा बैठक आपल्या अध्यक्षतेखाली नियोजित करावी, अशी विनंतीही आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेता, जलस्रोतांची नियोजनबद्ध वाढ आणि सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. शहरासाठी आवश्यक निर्णय वेळीच घेतले जातील, यासाठी मी कटिबद्ध आहे.” – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Web Title: Mla mahesh landge has made a big demand from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • mahesh landge
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral
1

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही…”; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल
2

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोधक आजही…”; शरद पोंक्षेंनी उपस्थित केला रोखठोक सवाल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
3

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

Mar 04, 2026 | 09:17 PM
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Mar 04, 2026 | 08:44 PM
US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

Mar 04, 2026 | 08:43 PM
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

Mar 04, 2026 | 08:32 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Mar 04, 2026 | 08:15 PM
IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

Mar 04, 2026 | 08:13 PM
क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 07:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.