Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कडक कारवाई; 9 महिन्यांत तब्बल…

प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी पीएमपीकडून कडक तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून दंड आकारण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 01, 2026 | 12:30 AM
पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच...

पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच...

Follow Us
Follow Us:
  • पुकट्या प्रवाशांना मोठा दणका
  • पीएमपीकडून कडक कारवाई सुरु
  • नऊ महिन्यांत १ कोटी २ लाखांचा दंड वसूल
पुणे : पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती करूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासी शिस्त लावण्यासाठी पीएमपीकडून कडक तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पीएमपी बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मोठा दणका दिला आहे. दंडात्मक कारवाईतून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल एक कोटी दोन लाख रुपये दंड वसूल केला आहे.

 

पीएमपीकडून शहरातील महत्त्वाच्या बस थांब्यांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी चेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे चेकर बसमधील प्रवाशांची तिकिटे तपासून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करीत आहेत. फुकट्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी पीएमपीकडून विशेष मोहीम नियमितपणे राबविली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : बिडकरांची लागणार पुन्हा सभागृह नेतेपदी वर्णी! महापाैर, स्थायीसह इतर अध्यक्षपदासाठीही चुरस वाढली

विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली (एप्रिल–डिसेंबर 2025)

महिना दंड वसुली
 एप्रिल २०२५ ७,८२,०००
मे २०२५ ७,८३,०००
जून २०२५ ७,८०,०००
जुलै २०२५ ११,२२,०००
ऑगस्ट २०२५ १३,४९,५००
सप्टेंबर २०२५ १२,४९,५००
ऑक्टोबर २०२५ १२,६३,०००
नोव्हेंबर २०२५ १५,९०,०००
डिसेंबर २०२५ ११,९९,५००
“पीएमपीकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असेच प्रवास दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी सुरू असून, नागरिकांनी पीएमपी प्रशासनास सहकार्य करावे.” — किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

Web Title: Pmp administration is taking strict action against passengers traveling without tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.