Pune News: महिला व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून या प्रकरणात ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बस उशिराने आल्यास थांब्यावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. कामावर जाणारे नोकरदार, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा खोळंबा होतो.
पीएमपीची हेल्पलाइन सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. या कक्षात १२ कर्मचारी कार्यरत आहेत. कंट्रोल रूममध्ये आलेल्या तक्रारी संबंधित आगाराकडे पाठवल्या जातात.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्या व उत्पन्नात जवळपास दुपटीने वाढ झालेली आहे. विशेषतः पानशेत–वरजगाव आणि लोणावळा या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.
आठ महिन्यात तब्बल ११,०१४ वेळा रस्त्यावर या बसेस बंद पडलेल्या आहेत.या बसेसवर नियमानुसार आणि किलो मिटर प्रमाणे आर्थिक दंड आकारण्यात येतो.,असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पुणे पीएटी बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भर रस्त्यात एका बसचा ब्रेक फेल झाला आहे. परंतु ड्रायव्हर आणि कंडक्टरेन असे काही केले आहे…
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जाणार आहे. सध्या पीएमपीचे स्व मालकीचे १ हजार २५ बस असून ठेकेदारांचे १ हजार १७३ बस आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत तीन नवीन बसमार्गांची सुरुवात करण्यात आली असून, एका विद्यमान बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे.
पुण्यात सतत गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पीएमपी प्रवासी महिलांकडे दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील पीएमपीतील प्रवासी महिलांकडे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.