नवीन दररचना
– तसेच ज्या पासची वैधता १ जून नंतरच्या पुढील दिनांकापर्यंत असेल तर पासची वैधता असे पर्यंत त्यांना नवीन दर लागू पडणार नाही.
पुण्यात तीन नव्या बसमार्गांची सुरुवात
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) कडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत तीन नवीन बसमार्गांची सुरुवात करण्यात आली असून, एका विद्यमान बसमार्गाचा विस्तार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ, नियमित आणि सहज उपलब्ध सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे.
बसमार्ग क्रमांक ७९ – हिंजवडी (माण) फेज ३ ते डेक्कन जिमखाना
या मार्गावरील बस हिंजवडी फेज ३ येथून सुरुवात करून इन्फोसिस फेज २, शिवाजी चौक, वाकड ब्रिज, सुतारवाडी, बावधन, चांदणी चौक, कोथरूड डेपो, वनाज कंपनी, एस.एन.डी.टी. कॉलेजमार्गे डेक्कन जिमखान्यापर्यंत धावणार आहे.
बसेसची संख्या : २
वारंवारिता : दर १ तास ४० मिनिटांनी
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात लवकरच १ हजार नव्या बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत ५०० बस खरेदीसाठी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निधी उपलब्ध करून देणार आहेत.