PMP Bus: बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.या पार्श्वभूमीवर बस स्थानकांवर विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यास सुरूवात झाली आहे