Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित

PMPML: विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेनुसार बसच्या मार्गातही तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी पर्यायी स्थानकाची माहिती घ्यावी आणि बससेवेतील बदलांना सहकार्य करावे, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 09:33 PM
Pune Ganeshotsav 2026

Pune Ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेश विसर्जनामुळे पीएमपीएमएलची पाच बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित
  • स्वारगेट, डेक्कन परिसरातील बससेवेत बदल
  • पर्यायी स्थानकांवरून बस पकडण्याचे आवाहन
Pune/PMPMPL:  गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने पीएमपीएमएलच्या बससेवेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील पाच बसस्थानके २५ सप्टेंबर रोजी तात्पुरती स्थलांतरित करण्यात येणार असून, प्रवाशांनी पर्यायी स्थानकांवरून बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलने केले आहे.

विसर्जन मिरवणुकीमुळे शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कर्वे रस्ता हे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील बसचे मूळ थांबे बदलण्यात आले आहेत. शाहू महाराज बसस्थानक (स्वारगेट) येथून सातारा रस्त्याने कात्रज, कोंढवा, अप्पर आणि मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बस लक्ष्मी नारायण चौक येथून सोडण्यात येतील. नटराज बसस्थानकाऐवजी सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) येथून धावतील.

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

स्वारगेट स्थानकाबाहेरून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या तसेच भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठकडे जाणाऱ्या बस वेगा सेंटरजवळून सोडण्यात येतील. डेक्कन जिमखाना बसस्थानकाऐवजी कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटकडे जाणाऱ्या बस एस.एन.डी.टी. कॉलेजजवळून धावतील.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेनुसार बसच्या मार्गातही तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी पर्यायी स्थानकाची माहिती घ्यावी आणि बससेवेतील बदलांना सहकार्य करावे, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे.

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…

प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती- २५ सप्टेंबरला बसस्थानकांमध्ये बदल

लक्ष्मी नारायण चौक – कात्रज, कोंढवा, अप्पर, मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बस.
पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) – सिंहगड रस्त्याकडे जाणाऱ्या बस.
वेगा सेंटर – हडपसर, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठकडे जाणाऱ्या बस.
एस.एन.डी.टी. कॉलेजजवळ – कोथरूड डेपो, माळवाडी, एनडीए गेटकडे जाणाऱ्या बस.

प्रवाशांनी मूळ स्थानकाऐवजी वरील पर्यायी स्थानकांवरून बस पकडावी. विसर्जन मिरवणुकीनुसार बसमार्गातही तात्पुरते बदल होऊ शकतात.

Web Title: Pmpml has change bus stop for temporary basis for pune ganpati visarjan mirvanuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • PMPML Bus
  • pune ganpati
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम
1

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज
2

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन
3

भक्तीला जनजागृतीची जोड! गणेश दर्शनासोबत योजनांची माहिती! ‘लोकसंवाद २०२६’मधून नागरिकांना थेट मार्गदर्शन

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
4

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.