Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘PMRDA’ ची शिरुरमध्ये अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई; वाहतूक कोंडीस अडचण ठरणाऱ्या 105 टपऱ्या हटवल्या

दररोज रांजणगाव ते कारेगावपासून ये जा करणारी औद्योगिक वाहतूक तसेच पुणे संभाजीनगर महामार्ग वाहतूकमुळे सणसवाडी चौक सतत वाहनांच्या वर्दळीत राहतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 13, 2025 | 11:30 PM
'PMRDA' ची शिरुरमध्ये अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई; वाहतूक कोंडीस अडचण ठरणाऱ्या 105 टपऱ्या हटवल्या

'PMRDA' ची शिरुरमध्ये अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई; वाहतूक कोंडीस अडचण ठरणाऱ्या 105 टपऱ्या हटवल्या

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर:  सणसवाडी  ता. शिरुर येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर दैनंदिन व औद्योगिक वाहतूकीमुळे दररोज वाहतूक कोंडी चौकात पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाने बुधवार १२ फेब्रुवारी रोजी दिवसभरात तब्बल १०५ बेकायदा गाळे व टपऱ्या सपाट केल्याने भाजी विक्रेते, वडापाव, चायनिज, स्वीटहोम या गाळ्यांनी महामार्गावरील चौक व्यापला गेला असताना हे सर्व मोकळे केल्याने सणसवाडीतील महामार्ग कालपासून मोकळा श्वास घेवू लागला आहे.

सणसवाडी ता. शिरुर येथे दोनशे हून आशिक लहान मोठ्या कंपन्या, मोठ्या संख्येने कामगार व स्थानिक राहतात. दररोज रांजणगाव ते कारेगावपासून ये जा करणारी औद्योगिक वाहतूक तसेच पुणे संभाजीनगर महामार्ग वाहतूकमुळे सणसवाडी चौक सतत वाहनांच्या वर्दळीत राहतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील मुख्य चौकात मोठ्या संख्येने भाजी विक्रेते, वडापाव, चायनिज, स्वीटहोम सह टपऱ्यांना पेव फुटल्याने चौक अरुंद होत एकसारखी वाहतूक कोंडी होत होती.

यावर पुणे महानगर विकास प्राधिकरण सह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिक्रापूर पोलिस यांनी जेसीबी, पोकलेन, क्रेन, वीस मंजूर सह तीनही विभागाचे दहा अधिकारी, पंधरा कर्मचाऱ्यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी संयुक्त कारवाई करत मुख्य चौकातील महामार्गापासून दोन्ही बाजुंना ३० ते ५० फुट एवढ्या अंतरातील सर्व अतिक्रमण काढून टाकले, विशेषतः दिवसभर चाललेल्या या कारवाई दरम्यान गावातील कुणीच हस्तक्षेप न करत एकही राजकीय पदाधिकारी कारवाईकडे फिरकला नाही, तर सणसवाडीच्या महामार्गावरील मुख्य चौक साफ होऊन येथील वाहतूक कोंडीही कमी झाली असल्याचे दिसून आले.

महामार्गावरील टपरी व गाळे पीएमआरडीएच्या रडारवर . . . . .

पुणे अहिल्यानगर महामार्गावर दररोज हजारो वाहने व लाखो प्रवाश्यांच्या वेळेशी खेळ करणाऱ्या महामार्गावरील सर्व टपऱ्या व गाळे यांना पीएमआरडीएची अर्थात पुणे महानगर विकास प्राधिकरणची परवानगी आवश्यक असून ती नसेल तर अशा कारवाया आता नियमित होणार असल्याने कमी किमतीत गाळे उभे करुन ते भाड्याने देत, महामार्गाला वेठीला धरणे आता या पुढे कुणीही करु नये असे आवाहन देखील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील एफ.सी रस्त्यावरील सागर आर्केड येथील फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेसह चौघांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी समीर मराठे (वय ३२, रा. कोथरूड), गालिब अब्दुल मजिद शेख (वय २७, रा. जनवाडी) व अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी तक्रार दिली आहे. सोमावारी (दिनांक ६) सायंकाळी ही घटना घडली आहे.

हेही वाचा: अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

पोलिसांच्या माहितीनूसार, एफ.सी रस्त्यावरील फुटपाथवर अवैधरित्या व्यवसाय थाटण्यात आले आहेत. अनेक फेरीवाल्यांकडून येथे व्यवसाय केले जातात. परिणामी ये जा करणार्‍या पादचार्‍यांना त्रास होतो. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेकडून एफ. सी रस्त्यावरील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सांयकाळी येथील सागर आर्केड समोरील फुटपाथवर फिर्यादी घेंगे व त्यांचे सहकारी अतिक्रमण हटविण्याचे काम करीत होते. यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यातील एकाने फिर्यादींची कॉलर पकडून अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Web Title: Pmrda take action against encroachment sanaswadi shirur pune ahmednagar highway shikrapur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • Pune
  • Shikrapur
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.