Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC: पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार; शासनाने दिले महत्वाचे निर्देश

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएचा कारभार देखील पेपरलेस होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 18, 2025 | 02:35 AM
Pune News : बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल; पर्यटनाला चालना देण्यासाठी आता...

Pune News : बांधकाम परवानगीच्या नियमावलीत बदल; पर्यटनाला चालना देण्यासाठी आता...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे. राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेची कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.पीएमआरडीएच्या हद्दीतील ९ तालुक्यांतील 817 गावांचा समावेश असणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये आता पेपरलेस काम होणार आहे.

* काय काय सुविधा मिळणार?
0 स्वाक्षरीअभावी फाईल अथवा अर्ज रखडल्याचे स्टेटस समजणार
0 नागरिकांना घरबसल्या किंवा संस्थांना त्यांच्या कार्यालयातूनच ऑनलाइन कामकाज हाताळता येणार
0 बांधकाम परवानगी ते प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइन होणार
0 ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याची सद्यःस्थिती पाहता येणार

‘PMRDA’ चा कारभार होणार पेपरलेस

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएचा कारभार पेपरलेस होणार आहे. राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे.

सुरुवातीला अनधिकृत विभाग अथवा अतिक्रमणसारखा विभाग पेपरलेस करण्यात येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाला सूचना दिल्या आहेत. त्याचे कामकाज यशस्वी झाल्यास उर्वरीत विभागही पेपरलेस करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने दिली. त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत 9 तालुक्यांतील 817 गावांचा समावेश होतो. बांधकाम परवाने, अग्निशामक परवाने, तक्रारी, मागणी आदी पत्रव्यवहार करण्यासाठी नागरिकांना ग्रामीण भागातून आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात यावे लागते.

हेही वाचा: पुणे शहरातील वाहतूक सुधारली; 8 ठिकाणांवरची गर्दी झाली कमी

तसेच, त्यांचा दिवसभराचा वेळ द्यावा लागतो. तर, काही वेळा काम न झाल्यास माघारी जावे लागते. विकासकामांची परवानगी मिळण्यास देखील विलंब होत असल्याने त्यावर प्रशासनाने उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. सध्या विकास परवानगी विभागामध्ये पीएमआरडीएमधील वेगवेगळ्या गावातून बांधकाम परवानगीसाठी फाईल येत असतात. दिवसाला सुमारे 15 फाईल दाखल होतात. अभियांत्रिकी, प्रशासन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाशी संबंधित फाईलींवर अधिकार्यांची स्वाक्षरी वेळेत होऊन फाईलींचे काम लवकर संपावे, यासाठी पीएमआरडीएचा संपूर्ण कारभार पेपरलेस केला जाणार आहे.

अशा  मिळणार सुविधा?

-स्वाक्षरीअभावी फाईल अथवा अर्ज रखडल्याचे स्टेटस समजणार

-नागरिकांना घरबसल्या किंवा संस्थांना त्यांच्या कार्यालयातूनच ऑनलाइन कामकाज हाताळता येणार

-बांधकाम परवानगी ते प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइन होणार

-ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याची सद्यःस्थिती पाहता येणार

हेही वाचा: ‘PMPML’ ला २२२ कोटी द्या; पुणे महानगर परिवहन महामंडळाची ‘पीएमआरडीए’कडे मागणी; कारण काय?

‘PMPML’ ला २२२ कोटी द्या; ‘पीएमआरडीए’कडे मागणी

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत बस सेवा दिली जाते. या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. बस संचलनासाठी पीएमपीएलला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमपीला संचलनापोटी २२२ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पीएमपीएमएलने पीएमआरडीएकडे केली होती. मात्र, तसा नव्‍याने प्रस्‍ताव दाखल झाल्‍यास पदसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री त्‍यावर निर्णय घेतील, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. त्‍यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

 

Web Title: Pune carporation work paperless government issued order pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.