• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pmpml Demand To Pmrda Give 222 Crore Fund For Run Bus Service At Pmrda Area Pune Marathi News

‘PMPML’ ला २२२ कोटी द्या; पुणे महानगर परिवहन महामंडळाची ‘पीएमआरडीए’कडे मागणी; कारण काय?

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण ३२७ मार्गांवर एक हजार सहाशे बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यापैकी पीएमआरडीएच्या हद्दीत १२२ मार्ग असून त्या ठिकाणी ५०३ बस धावतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 02:35 AM
'PMPML' ला २२२ कोटी द्या; पुणे महानगर परिवहन महामंडळाची 'पीएमआरडीए'कडे मागणी; कारण काय?

पीएमपीएमएल बस सेवा (pmpml)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पुणे प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत बस सेवा दिली जाते. या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. बस संचलनासाठी पीएमपीएलला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमपीला संचलनापोटी २२२ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पीएमपीएमएलने पीएमआरडीएकडे केली होती. मात्र, तसा नव्‍याने प्रस्‍ताव दाखल झाल्‍यास पदसिद्ध अध्यक्ष तथा मुख्यमंत्री त्‍यावर निर्णय घेतील, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. त्‍यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

पीएमपीएमएलकडून ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवासी सेवा दिली जात आहे. २०२३ – २४ या आर्थिक वर्षात पीएमपीएलने ५०३ बसच्या मदतीने पीएमआरडीएच्या हद्दीत प्रवाशांना सार्वजनिक बस सेवा दिली होती. पीएमपीएमएल प्रशासनाला बस संचलनासाठी प्रतिदिन सुमारे एक कोटी २७ लाख रुपये खर्च आला होता. त्यापैकी प्रतिदिन ६६ लाख १८ हजार रुपये तिकिटातून उत्पन्न मिळाले. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत बस संचलनासाठी प्रतिदिन ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्‍याचे पीएमपीएमएलचे म्‍हणणे आहे. वर्षाचे २२२ कोटी रुपये संचालन तूट होत आहे. ही रक्कम देण्याची मागणी पीएमपीएमएलकडून पीएमआरडीएकडे करण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण ३२७ मार्गांवर एक हजार सहाशे बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यापैकी पीएमआरडीएच्या हद्दीत १२२ मार्ग असून त्या ठिकाणी ५०३ बस धावतात. तत्कालीन पीएमपीएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमआरडीएच्या हद्दीतील मार्ग बंद केले होते. परंतु, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पीएमपीएमएल अध्यक्षांची भेट घेऊन पीएमपीएमएलला पीएमआरडीएकडून संचलन तुटीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीएमएलच्या संचालक मंडळात देखील समाविष्ट करून घेतले. परंतु, गेल्‍या चार महिन्‍यांत पीएमपीएमएलकडून कोणताही नवीन प्रस्‍ताव आला नसल्‍याचे पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले आहे. नव्‍याने प्रस्‍ताव दाखल झाल्‍यास प्राधिकरण समितीपुढे हा प्रस्‍ताव ठेवला जाईल. त्‍याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. ते यावर निर्णय घेतील, अशी भूमिका पीएमआरडीएने घेतली आहे.

पीएमपीएमएलकडून बस संचलन तुटीबाबतचा प्रस्‍ताव नव्याने प्राप्‍त झाल्‍यास प्राधिकरण समितीपुढे हा प्रस्‍ताव ठेवला जाईल. समितीचे अध्यक्ष या नात्‍याने मुख्यमंत्री त्‍यावर निर्णय घेतील. त्‍यानंतर पुढील कार्यवाही होईल.

– योगेश म्‍हसे, आयुक्‍त, पीएमआरडीए

हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या ताफ्यात २०० सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही ४७ लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका ६० टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका ४०  टक्के अर्थपुरवठा करणार आहे.

Web Title: Pmpml demand to pmrda give 222 crore fund for run bus service at pmrda area pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
2

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
3

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
4

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Jan 03, 2026 | 09:05 AM
थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

Jan 03, 2026 | 09:04 AM
Zodiac Sign: ब्रह्म योगासह तयार होत आहे आदित्य योग, मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Zodiac Sign: ब्रह्म योगासह तयार होत आहे आदित्य योग, मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Jan 03, 2026 | 08:53 AM
विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

Jan 03, 2026 | 08:49 AM
Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Jan 03, 2026 | 08:45 AM
चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

Jan 03, 2026 | 08:38 AM
INDU19 vs SAU19 Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल हा सामना?

INDU19 vs SAU19 Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल हा सामना?

Jan 03, 2026 | 08:29 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.