Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम

पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 22, 2026 | 02:35 AM
कभी थंडी तो कभी…; Pune शहरात तापमानाची स्वतःशीच स्पर्धा; चढ-उतार कायम
Follow Us
Follow Us:

पुण्यात हवामानात सातत्याने बदल
नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव
पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर

पुणे:पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव येत आहे. बुधवारी (दि. २१) तापमानातील मोठ्या चढ-उतारामुळे सकाळी गारवा तर दुपारनंतर तीव्र उन्हाचा चटका जाणवला. रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमान वाढल्याने उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांत दमट वातावरणही जाणवले. बुधवारी पुणे आणि परिसरात किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पहाटेच्या सुमारास काही ठिकाणी विरळ धुके दिसून आले, मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहिले. सकाळी वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांची गैरसोय झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी (दि. २२) किमान व कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून किमान तापमान सुमारे १४ अंश, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळी विरळ धुक्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?

पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा

शहर व परिसरात मागील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ दिसून येत असली, तरी किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी  शहराचे किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पहाटे व सायंकाळी हवेतील गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र वाढलेल्या कमाल तापमानामुळे कडक उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे पुणेकरांना सध्या थंड व उष्ण अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.

Maharashtra Weather : हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता. २१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके स्थिर राहणार असून कमाल तापमानात एक अंशांची घट होऊन ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Pune cold wave increase latest weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Cold Wave
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सून सक्रिय!  १५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, १० जिल्ह्यांत मुसळधार
1

Maharashtra Weather Update: राज्यात मान्सून सक्रिय! १५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, १० जिल्ह्यांत मुसळधार

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
2

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…
3

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…
4

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.