Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांना दणका; 1241 जणांकडून 12 लाख 41 हजार रूपयांचा दंड वसूल

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) ने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या दहा महिन्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करत १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 09:03 PM
ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांना दणका; 1241 जणांकडून 12 लाख 41 हजार रूपयांचा दंड वसूल

ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांना दणका; 1241 जणांकडून 12 लाख 41 हजार रूपयांचा दंड वसूल

Follow Us
Follow Us:

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) ने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या दहा महिन्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करत १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणे बेकायदेशी आहे. त्यानुसारच या बेशिस्त ट्रिपल सीट वाहनचालकांवर प्रत्येकी १ हजार रूपये दंड आकारण्यात आले.

 

रस्त्याने जाताना सर्रासपणे दुचाकीस्वार ट्रिपल सीट वाहन चालवत असतात. यातून तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते. विशेष: पुणे शहरातील वाहतूक सर्वात जास्त बेशिस्त वाहतूक असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी आरटीओकडून अशी कारवाई करण्यात येते.

स्वंयशिस्तीने हा प्रकार थांबणार

मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून देखील म्हणावी तसी सुधारणा दिसून येत नाही. त्यामुळे वाहन चालकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन करणे, हाच यावर प्रभावी उपय असल्याचे वाहतूक तज्ञाकडून सांगण्यात येत आहे.

नियम सुरक्षितता आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी

  • ट्रिपल सीट प्रवास केल्यास १,००० चा दंड होतो.
  • मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार हा गुन्हा दाखल होऊ शकतो.
  • दंड भरण्याव्यतिरिक्त, आरटीओ गाडी जप्त करू शकतात किंवा लायसन्स जप्त करू शकतात.
  • चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे, अन्यथा अतिरिक्त दंड लागू शकतो.
  • दुचाकीचे संतुलन बिघडू नये आणि अपघात टळावेत, म्हणून हा नियम कडक करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यावर वेळोवेळी आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु या दंडात्मक कारवाईचा उद्देश महसूल मिळवणे नसून, प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आहे. त्यामुळे दुचाकी स्वारांनी ट्रिपल सीट वाहन चालवणे टाळावे. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षितेला प्राधान्य दयावे.-स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हे सुद्धा वाचा : गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

Web Title: Pune regional transport office has collected fines from two wheeler riders who violated the rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • RTO Office

संबंधित बातम्या

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
1

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
2

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
3

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.