Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC Exam 2025: विद्यार्थिनीने बुरखा घातल्याने दहावी परीक्षेस प्रवेशास नकार; ‘या’ शहरातील संतप्त प्रकार

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या मुलीला शनिवारी परीक्षेला बसण्यास दिले. मात्र, सोमवारी होणाऱ्या परीक्षेस बसू देणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 01, 2025 | 08:15 PM
SSC Exam 2025: विद्यार्थिनीने बुरखा घातल्याने दहावी परीक्षेस प्रवेशास नकार; 'या' शहरातील संतप्त प्रकार

SSC Exam 2025: विद्यार्थिनीने बुरखा घातल्याने दहावी परीक्षेस प्रवेशास नकार; 'या' शहरातील संतप्त प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
पिंपरी: दहावीच्या परीक्षेला येताना एका मुलीने बुरखा घातला होता. त्यामुळे शाळेने त्या मुलीला दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश नाकारला. त्यावेळी पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या मुलीला शनिवारी (दि. १ मार्च) परीक्षेला बसण्यास दिले. मात्र, सोमवारी होणाऱ्या परीक्षेस बसू देणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.
बिजलीनगर, चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेकरिता निगडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केंद्र आले आहे. ती विद्यार्थिनी शनिवारी सकाळी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली. मात्र, तिने बुरखा घातला असल्याने शाळेने तिला वर्गात जाण्यासाठी मज्जाव केला. अखेर तिच्या पालकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. निगडी पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर तिला परीक्षेला बसू देण्यात आले.
दहावीच्या पहिल्या पेपरपासून माझ्या मुलीला बुरखा घालून परीक्षेला बसण्यास मज्जाव केला जात आहे. बुरखा घालून परीक्षा देऊ नये, असा बोर्डाचा नियम नाही. आता मुलीला परीक्षेकरिता बसू दिले आहे. मात्र, सोमवारी तिला बुरखा घालून परीक्षेला बसू देणार नाही, असे शाळेने सांगितले आहे. माझी मुलगी सोमवारीही बुरखा घालून परीक्षेला जाणार आहे. जर शाळेने विरोध केलाच, तर आमच्या समाजातील बांधवांना बोलविणार आहे.
– विद्यार्थिनीचे पालक
दहावीच्या परीक्षेला कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला प्रवेश द्यायचा नाही, याचा अधिकार शिक्षणाधिकारी व संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख यांना आहे. आम्हाला तो अधिकार नाही. त्यामुळे तेच विद्यार्थिनीच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतील.
– शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निगडी पोलिस ठाणे
बुरखा घातला किंवा हिजाब घातला, तरी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनीची ओळख पटविणे अनिवार्य आहे. त्यामुळे पेपर लिहिताना त्या मुलीचा चेहरा दिसणे गरजेचे आहे. महापालिकेच्या उर्दू शाळेतील मुलीही हिजाब घालून परीक्षेला जातात.
– संगीता बांगर, शिक्षणाधिकारी, महापालिका

Maharashtra SSC Exam 2025: आजपासून दहावीची परीक्षा, ‘या’ केंद्रांवरील शिक्षक अन् इतर कर्मचारी बदलले

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हानिहाय प्रत्येकी दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या सूचना

परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहे. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंत मोबाईलमध्ये चित्रीकरण्याची सूचना दिल्या आहेत.

Web Title: Student denied entry to 10th class exam for wearing burqa incident happening at pcmc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Maharashtra SSC Exam 2025
  • PCMC News

संबंधित बातम्या

PCMC News: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पवना-मुळशीमधून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

PCMC News: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पवना-मुळशीमधून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; हिंजवडी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत दिल्या सूचना
2

पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; हिंजवडी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत दिल्या सूचना

Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिकेकडून आता केली जाणार ‘ही’ कारवाई
3

Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिकेकडून आता केली जाणार ‘ही’ कारवाई

Pimpri News : ‘लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?’; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं
4

Pimpri News : ‘लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?’; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.