या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, १९ मेपासून दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडता येणार आहेत.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या मुलीला शनिवारी परीक्षेला बसण्यास दिले. मात्र, सोमवारी होणाऱ्या परीक्षेस बसू देणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.
डॉ. पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील कै.अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियाना संदर्भात आढावा घेतला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत प्रथमच मोठा निर्णय घेतला असून, यामुळे कॉपी बहाद्दरांना आणि कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.