Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

महापालिकेच्या विषय समितींच्या नियुक्तीत भाजपने नव्या चेहऱ्यांनाच संधी दिली आहे. निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर झाली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 11:44 AM
पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेच्या विषय समितींच्या नियुक्तीत भाजपने नव्या चेहऱ्यांनाच संधी दिली आहे. तर स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या नावाचा समावेश झाल्याने अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या नियुक्तींवरून अनुभवी नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली असली तरी उघडपणे ती बाेलून दाखविली जात नाही.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सात विषय समितींच्या सदस्यांची नियुक्ती शुक्रवारी केली. यामध्ये स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रिडा समिती, नाव समिती आणि शिक्षण समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपला प्रत्येक समितीत अधिक वाटा मिळाला. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस यांना तुलनेत कमी जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना यांचे संख्याबळ पुरेसे नसल्याने त्यांना काेणत्याही समितीवर सदस्यत्व मिळू शकले नाही.

महापाैर मंजुषा नागपुरे यांनी प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांकडून समितीनिहाय आलेल्या नावांची यादी वाचून त्यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. स्थायी समिती ही महापािलकेत सर्वात महत्वाची समिती मानली जाते. या समितीत सदस्यत्व देताना भाजपने प्रथमच निवडुन आलेल्या नगरसेवकांना संधी देण्यास पसंती दिली आहे. रत्नमाला सातव, जयश्री भुमकर, मयुरी काेकाटे, दादा काेद्रे, संदीप बेलदरे, निशा मानवतकर यांचा यात समावेश आहे. तर दुसऱ्यांदा निवडुन आलेल्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल धनवडे यांचाही समावेश आहे. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना स्थायी समिती सदस्यपदी संधी दिल्याने त्यांना अध्यक्षपद मिळण्याची शक्यता अधिक आहे.

विविध समितीमधील सदस्य पुढीलप्रमाणे :

स्थायी समिती : भाजप

रुपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, दादा कोद्रे, श्रीनाथ भिमाले, मयुरी कोकाटे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, रत्नमाला सातव, निशा मानवतकर

राष्ट्रवादी काँग्रेस

अमोल बालवडकर, वैशाली बनकर, सुहास टिंगरे

काँग्रेस

प्रशांत जगताप

विधी समिती – भाजप

अर्चना जगताप, हर्षदा भोसले, सिद्धी शिळीमकर, स्वरदा बापट, अॅड मिताली सावळेकर, पूजा पांचाळ, पायल तुपे, शैलजीत बनसोडे, वर्षा साठे, हरिदास चरवड,

राष्ट्रवादी काँग्रेस

रेखा टिंगरे, स्मिता कोंढरे

काँग्रेस

साहिल केदारी

शहर सुधारणा समिती :

भाजप

सुभाष नाणेकर, मारुती तुपे, श्रेयस खांदवे, किशोर धायरकर, श्रीकांत जगताप, सपना छाजेड, मृणाल कांबळे, स्वप्नाली पंडीत, पुनीत जोशी, स्मिता वस्ते.

राष्ट्रवादी काँग्रेस

स्वप्नील दुधाणे, अजित घुले,

काँग्रेस

रफिक शेख

महिला व बाल कल्याण समिती :

भाजप

उज्वला जंगले, अल्पना वरपे, अर्चना पाटील, कोमल शेंडकर, तन्वी दिवेकर, भक्ती गायकवाड, रोहिणी चिमटे, ज्योती गोसावी, ऐश्वर्या थोरात, ज्योत्स्ना कुलकर्णी

राष्ट्रवादी काँग्रेस

सुरेखा कवडे, प्रिया गदादे

काँग्रेस

अश्विनी लांडगे

क्रीडा समिती :

भाजप

अपूर्व खाडे, किशोर धनकवडे, सई थोपटे, तेजश्री पवळे, नारायण गलांडे, रेश्मा बराटे, स्नेहा माळवदे, दिनेश माथवड, व्यंकोजी खोपडे, महेश आवळे

राष्ट्रवादी काँग्रेस

गौरव घुले, प्रतीक कदम

काँग्रेस

सय्यद काशीफ फकरूल

शिक्षण समिती :

भाजप

अरुण राजवाडे, अतुल तरवडे, ऐश्वर्या पाटील, निवेदिता एकबोटे, मनिषा बुटाला, सारिका घुले, वृषाली रिठे, कोमल नवले, विना घोष, कुणाल टिळक

राष्ट्रवादी काँग्रेस

हर्षवर्धन मानकर, शीतल सावंत

काँग्रेस

अरविंद शिंदे

नाव समिती :

भाजप

शैलजा भोसले, सुनील पांडे, सायली वांजळे, अश्विनी भंडारे, रुपाली पवार, रामदास दाभाडे, उज्वला यादव, विवेक यादव, पल्लवी जावळे, खंडू सतीश लोंढे

राष्ट्रवादी काँग्रेस

गणेश कल्याणकर, श्वेता घुले

काँग्रेस

वैशाली भालेराव

Web Title: The names of the members of various committees of pune municipal corporation have been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.