Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ‘झेड’पी विषय समित्यांच्या सभापतींची निवड या महिन्यात होणार; पारदर्शक प्रक्रिया पार पडणार

पुणे जिल्हा परिषदेमधील विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 12:09 PM
पुणे 'झेड'पी विषय समित्यांच्या सभापतींची निवड या महिन्यात होणार; पारदर्शक प्रक्रिया पार पडणार

पुणे 'झेड'पी विषय समित्यांच्या सभापतींची निवड या महिन्यात होणार; पारदर्शक प्रक्रिया पार पडणार

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे. अशातच आता पुणे जिल्हा परिषदेमधील विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया असणार आहे.

 

नियमांनुसार, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाते. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून, संबंधित विभागांकडून वेळापत्रक आखले जात आहे. विविध समित्यांमध्ये अर्थ, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो. या समित्यांच्या सभापतींवर संबंधित विभागांच्या कामकाजाचे नियोजन आणि अंमलबजावणीची मोठी जबाबदारी असते.

दरम्यान, सभापती पदांसाठी इच्छुक सदस्यांनी राजकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या असून, पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आपल्या-आपल्या सदस्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सभापती पदांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून निवड प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार असून, वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या निवडी पार पडल्यास जिल्हा परिषदेमधील विविध समित्यांचे कामकाज लवकरच गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : पीएमआरडीएचा ‘अभियांत्रिकी’वर भर; रस्ते, मेट्रो अन् बोगद्यासाठी निधीचे मोठे आव्हान

‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं

पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची भर घालण्याच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले असून, या नियुक्त्यांच्या आडून ‘समायोजन’ आणि ‘पुनर्वसन’ राजकारणाला खतपाणी घातले जात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या चेहऱ्यांना पुन्हा मागच्या दाराने संधी दिली जाणार का, असा तीव्र सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. गावे महापालिकेत गेल्याने जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या दोनने घटली होती. त्यात आता सात स्वीकृत सदस्यांची भर घालण्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधाऱ्यांना आपले आकडे बळकट करण्याची मोठी संधी मिळणार आहे. विधानसभेने दिलेल्या मंजुरीनुसार, एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्क्यांपर्यंत स्वीकृत सदस्य नियुक्त करता येणार असून, पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यसंख्येनुसार सात जागा निर्माण झाल्या आहेत.

Web Title: The selection of chairmen of the subject committees of pune zilla parishad is likely to be done soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.