Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो : डॉ. विश्वजीत कदम

कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यावर रुग्णाबरोबरच कुटुंबाचीही कसोटी असते. औषधोपचाराबरोबर मानसिक आधारही महत्वाचा असतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 02:48 PM
कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो आहेत - डॉ. विश्वजीत कदम

कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो आहेत - डॉ. विश्वजीत कदम

Follow Us
Follow Us:

पुणे : कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे योद्धेच समाजाचे खरे हिरो आहेत. त्यांना आपण प्रेरणा देण्यापेक्षा त्यांच्या धैर्य आणि सकारात्मकतेतून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे मत भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी भारती हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्सर सर्व्हायव्हर मीट या विशेष कार्यक्रमात केले.

यावेळी आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या, कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यावर रुग्णाबरोबरच कुटुंबाचीही कसोटी असते. औषधोपचाराबरोबर मानसिक आधारही महत्वाचा असतो. कॅन्सर तज्ञ डॉ. अमन चौधरी यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना सांगितली. एका कॅन्सरमुक्त रुग्णाला पाहून अशा प्रकारे उपचार घेत असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळते हा मुख्य उद्देश कार्यक्रम आयोजनामागील असल्याचे ते म्हणाले.

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय ! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

यावेळी कॅन्सरमुक्त योद्धे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन केले. एका शालेय विद्यार्थ्याने, दोन वर्षांच्या बालकाच्या वडिलांनी आणि उपचारानंतर पुन्हा नोकरीवर रुजू झालेल्या रुग्णाच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात रेडिओ सिटी ९१.१ एफएम चे आरजे केदार यांनी विविध खेळ, संगीत आणि मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.

कार्य्रक्रम आयोजनात कॅन्सर तज्ञ डॉ. अमन चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. २०० हून अधिक कॅन्सरमुक्त योद्धे, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टरर्स यावेळी उपस्थित होते. डॉ. शिवकुमार अय्यर यांनी आभार प्रदर्शन केले.

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

Web Title: Those who have overcome cancer and are living a cancer free life are the true heroes of society says dr vishwajeet kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Dr. Vishwajeet Kadam
  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
1

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.