Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत आरोपींचा माग काढला आणि अल्पावधीतच मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले. या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Mar 04, 2026 | 03:39 PM
Pune Crime news

Pune Crime news

Follow Us
Follow Us:
  • व्यापाऱ्याच्या मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले.
  • घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
  • नीरा पोलिसांनी तात्काळ सर्जिकल नाकाबंदी केली.
  • संशयित वाहनांची तपासणी करत सापळा रचला.
नीरा, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः थरारून गेला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं, मात्र जेजुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून एका पांढऱ्या (एक्स यू व्ही ७००) एम एच १२ एक्स.इ ५३५३ या कारमधून युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले. हा प्रकार अचानक घडल्याने गावात एकच खळबळ उडाली.

‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी निरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर निरा मार्गावर तात्काळ नाकाबंदी उभारली. पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे हरिश्चंद्र करे, प्रसाद कोळेकर यांनी तातडीने कारवाई करत अपहरण करण्याचा मार्ग बंद केला. संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुटीकडे जाणारी संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली.

अपहरणकर्ते पळण्यात यशस्वी– अपहरणकरांनी उसाच्या पिकाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला, पण पोलिसांनी तत्परतेने कारमधून युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली. यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ती सुखरूय असल्याची माहिती पैलिसांनी दिली आहे.
वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वेग वाढवला; मात्र अरुंद रस्ता आणि घाईगडबडीत कार उसाच्या शेतात जाऊन कार अडकली. परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले.

Ajit Pawar plane crash : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? एक महिना झाला तरीही काय सांगतो तपास?

Web Title: Traders son kidnapped rescued safely in nira polices surgical strike operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • jejuri
  • maharashtra news
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम
4

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.