Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करणार’; गिरीश महाजनांचं मोठं विधान

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व ठिकाणचे अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले जातील. अशा बेकायदा धंद्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असे ते म्हणाले

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 02:50 PM
'पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करणार'; गिरीश महाजनांचं मोठं विधान

'पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करणार'; गिरीश महाजनांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

पिंपरी : फुगेवाडी विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पात्रतेनुसार महापालिकेत नोकरी देण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी राज्यातील अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचा इशारा दिला. “पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व ठिकाणचे अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले जातील. अशा बेकायदा धंद्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही,” असे ते म्हणाले. यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “पोलिसांचे अभय असल्याशिवाय असे प्रकार होऊ शकत नाहीत. याआधीही अशा घटना घडल्या असतील. मात्र, एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याने हा प्रकार समोर आला,” असे महाजन यांनी स्पष्ट केले. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत केला जाणार असून, प्रत्येकाची चौकशी केली जाईल. चौकशीत कोण वरिष्ठ आणि कोण कनिष्ठ याचा विचार केला जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल,असा इशाराही त्यांनी दिला.

केमिकलयुक्त दारूमुळे झाला मृत्यू

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल 15 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी घोट’ने अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त केले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: We will dismantle all illegal liquor dens across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • illegal liquor
  • Pimpri News
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.