Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

पनेवल महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे. २०१७ साली प्रभाग क्रमांक दहा मधून शेतकरी कामगार पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार सरस्वती काथारा यांनी निवडणूक लढवली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 03:25 PM
Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • पनेवल महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार
  • सरस्वती काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
  • कळंबोलीत सत्ता संघर्षाची नांदी! प्रचाराला वेग
पनेवल महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संभाव्य उमेदवारांनी जोरदार तयारीला सुरुवात केली असून, आगामी एक महिन्यात निवडणुकीची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंबोली परिसरात विविध पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे.

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?

प्रभाग क्रमांक दहामधील भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार सरस्वती काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. काथारा या गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोलीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क, महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि घरोघरी असलेला परिचय ही त्यांची ओळख आहे. नागरी समस्या, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सिडको व महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आहे. २०१७ साली प्रभाग क्रमांक दहा मधून शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. काही महिन्यांपूर्वी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या प्रभागात भाजपची ताकद वाढली असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. (फोटो सौजन्य – facebook)

महिला नवी दिशा मिळेल सशक्तीकरणाला

यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसंपर्क कार्यालय आणि सरस्वती काथरा यांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला माध्यमातून नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. या उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कळंबोली शहर मंडल अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, रविनाथ पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष मोनिका महानवर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

अमर ठाकूर यांच्या कार्यालयाचेही उद्घाटन

दरम्यान, प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार अमर ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर कळंबोली परिसरात शिवसेनेच्या वतीनेही प्रचाराला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे कळंबोली उपशहर प्रमुख आनंदा माने यांच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मध्ये जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते पार पडले. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचारयंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र असून, येत्या काळात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Campaign started in kalamboli after panvel municipal corporation election announcement raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • BJP
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?
1

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?
2

तुमच्या लाडक्या Dunkin’ Donuts चा भारतातील प्रवास संपला! एकामागून एक स्टोअर्स होणार बंद, नेमकं कारण काय?

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच
3

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी
4

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.