Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

कर्जतकडून  चौककडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने इटिंग जीप गाडीला धडक दिल्याने जीप मधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 02:50 PM
Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक
  • अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
कर्जत/संतोष पेरणे : कर्जतकडून  चौककडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने इटिंग जीप गाडीला धडक दिल्याने जीप मधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत पोलिस ठाण्यात एसटी गाडीचे चालक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान सकाळी पावणे बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे कर्जत चौक रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

वांगणी ठाणे येथील रिंकू सिंग हे आपली एम एच 05, ई ए 5713 ही इर्टिका जीप घेऊन चौक कडे चालले होते.वांगणी येथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत आणि पुढे कर्जत चौक रस्त्याने जात होते.साधारण पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कर्जत एसटी आगाराची पनवेल येथून कर्जतकडे येणारी एम एच 20 बी एल 3625 ही एसटी गाडी समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना ही एसटी गाडी इर्टिका गाडीवर जाऊन आढळली.हा अपघात इतका भयानक होता की चालक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता,तर बाजूला असलेली व्यक्ती ही देखील गंभीर जखमी झाली आहे.या दोघांना अडकलेल्या स्थितीतून बाहेर काढून तत्काळ डिकसल येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले आहे.

Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.तर या अपघातास कारणीभूत ठरलेला एसटी चालक याच्यावर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या अपघातामुळे कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावर साधारण एक तास वाहतूक कोंडी झाली होती.कर्जत पोलिसांच्या पथकाने ही सर्व परिस्थिती हाताळली असून ते जखमींवर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

रस्त्यांच्या दुर्दशा आणि अरुंद जागेतून जाणारी अवजड वाहनं तसंच सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Karjat accident st collides with a car on the karjat chowk state highway major traffic jam due to accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • karjat news

संबंधित बातम्या

Raigad News :  गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक
1

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
2

Accident News: सातारा-लातूर महामार्ग की ‘मृत्युमार्ग’? माण तालुक्यातील पळशी फाट्यावर भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी

Karjat News : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन
3

Karjat News : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन

Karjat News : ‘….अन्यथा उपोषण करु’ ; नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक
4

Karjat News : ‘….अन्यथा उपोषण करु’ ; नळजोडणी गैरप्रकरणाबाबत पंचायत समिती सदस्य आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.