• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat Controversy Over New Railway Car Shed In Karjat Mns Aggressive For Low Wages And Jobs

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!

जमिनीचा मोबदला अत्यंत कमी दिला असून शेतकऱ्यांच्या एका खातेदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीमध्ये संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 09, 2025 | 04:09 PM
Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….
  • मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!
  • नेमकं प्रकरण काय ?
कर्जत/संतोष पेरणे : मध्य रेल्वेकडून नवीन कारशेड बनविले जात आहे. त्यासाठी 9 किलोमीटर परिसरात उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठी 3 एकर जमीन रेल्वेकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्या जमिनीचा मोबदला अत्यंत कमी दिला असून शेतकऱ्यांच्या एका खातेदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीमध्ये संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि मनसे रेल्वे युनियनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या मागणीसाठी येत्या काही दिवसात आंदोलन करण्यात येईल आणि त्यावेळी कारशेडचे काम मनसे आणि शेतकरी बंद पाडतील असे जाहीर आव्हान रेल्वेला दिले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे या मेन लाईन वरील भिवपुरी रोड ते कर्जत या मार्गावर मध्य रेल्वेकडून कारशेड उभारले जात आहेत. कारशेडसाठी सध्याच्या रेल्वे मार्गाच्या बाजूला 100 ते 150 मीटर एवढी जमीन रेल्वे कडून घेतली जात आहे. सध्या ज्या जमिनीवर कारशेड उभे राहणार आहे त्या जमिनीवर किरवली, उमरोली, चिंचवली या 3 ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. जमिनीवर 100 टक्के प्रमाणात भाताची शेती हि पावसाळ्यात केली जात असते,तर हिवाळ्यात या भागातील जमिनीवर कडधान्य शेती केली जाते. त्यामुळे पूर्णपणे शेतीसाठी वापरात असलेल्या जमिनीवर कारशेड उभारले जात असून त्या जमिनीवर नांगर फिरवण्यास रेल्वे कडून सुरु झाला आहे. ही जमीन मिळावी यासाठी रेल्वेकडून शेतकऱ्यांना आर्थिक आमिषे दाखवून खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती किरकोळ रक्कम पडणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी केली आहे.

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या प्रकल्प उभारण्यासाठी घेतली जात असल्याने सर्व शेतकरी हे प्रकल्पग्रस्त बनतात.त्यामुळे कारशेड साठी जमिनी घेणाऱ्या रेल्वेकडून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना रेल्वेमध्ये एका खातेदाराला नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेणार आहोत. येत्या 8 दिवसात मनसेकडून प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या नोकरी देण्याच्या प्रश्नी सकारातमक निर्णय घेतला नाही तर काही दिवसात मनसे कडून आंदोलन उभे केले जाईल आणि त्यावेळी कारशेड चे सुरु असलेले काम शेतकरी आणि मनसेचे कार्यकर्ते कामे बंद पाडतील असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्य रेल्वे कोणता नवीन प्रकल्प उभारत आहे?

    Ans: मध्य रेल्वे भिवपुरी रोड ते कर्जत या मेन लाईन मार्गावर नवीन कारशेड उभारत आहे. या कारशेडमुळे गाड्यांची देखभाल, तांत्रिक कामे आणि रेल्वेच्या ऑपरेशनला मदत मिळणार आहे.

  • Que: . कारशेडसाठी किती जमीन घेतली जात आहे?

    Ans: एकूण सुमारे नऊ किलोमीटर परिसरात कारशेड उभारले जाणार असून, सध्या रेल्वेकडून सुमारे 3 एकर जमीन खरेदी केल्याचे सांगितले आहे.

  • Que: कोणत्या गावांची शेती जमीन प्रकल्पासाठी घेण्यात आली आहे?

    Ans: किरवली, उमरोली आणि चिंचवली या तीन ग्रामपंचायतींच्या शेतकऱ्यांची जमीन या कारशेड प्रकल्पात येते.

Web Title: Karjat controversy over new railway car shed in karjat mns aggressive for low wages and jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
1

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे
2

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे

Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
3

Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण
4

Karjat News : निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, गावकऱ्यांचे होतायत हाल; 5 वर्ष खितपत पडलेल्या रस्त्याची 15 दिवसात धूळधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

Jan 18, 2026 | 05:03 PM
IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना

Jan 18, 2026 | 04:55 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Ujjwala Yojana Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा? महागाईवर उपाय म्हणून गॅस सबसिडी वाढवण्याची शक्यता

Ujjwala Yojana Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा? महागाईवर उपाय म्हणून गॅस सबसिडी वाढवण्याची शक्यता

Jan 18, 2026 | 04:45 PM
Skoda Kushaq Facelift च्या टिझरने रान पेटवलं! दिसला फ्यूचरिस्टिक अवतार, लवकरच होणार लाँच

Skoda Kushaq Facelift च्या टिझरने रान पेटवलं! दिसला फ्यूचरिस्टिक अवतार, लवकरच होणार लाँच

Jan 18, 2026 | 04:40 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.